mumbai highcourt

जायकवाडीला गरजेनुसार पाणी सोडा : मुंबई उच्च न्यायालय

राज्यातील नैसर्गिक श्रोतांवर राज्य सरकारचे अधिकार आहेत. त्यामुळे पाणी सोडण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारचे असून भौगोलिक विभागानुसार पाण्यावर हक्क सांगणे चुकीचे आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाला गरजेनुसार पाणी सोडावे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

Sep 23, 2016, 09:43 PM IST

जिया खान आत्महत्या प्रकरणाचा तपास CBIकडे वर्ग

जिया खान मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांना हायकोर्टानं चपराक लगावलीय. या प्रकरणाचा तपास CBIकडे वर्ग करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिलाय.

Jul 3, 2014, 03:32 PM IST

‘झेड’ सुरक्षित मुकेश अंबानी!

प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची ‘झेड’ सुरक्षा काढण्याबाबतची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलीय.

Aug 8, 2013, 06:58 PM IST

राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही!

राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. अपघात रोखण्यासाठी आणि अपघातातील जखमींवर त्वरीत उपचार व्हावेत.

Feb 28, 2013, 10:55 PM IST

औरंगाबाद खंडपीठाचे अधिकाऱ्यांवर ताशेरे

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या तीन महत्वाच्या अधिकाऱ्यांविरोधात प्रतिज्ञापत्रात जाणिवपूर्वक खोटी माहिती दिल्याबद्दल ताशेरे ओढून नोटीस बजावली आहे.

Apr 17, 2012, 08:15 PM IST