IPL 2023: मुंबई इंडियन्स आत की बाहेर, आता एकच गोष्ट त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकते ?
IPL 2023 : आयपीएलमध्ये मोठी चुसर निर्माण झाली आहे. मात्र, मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळणार की नाही, याची मोठी उत्सुकता आहे. IPL 2023 मधील प्लेऑफची सामने अतिशय रोमांचक टप्प्यावर आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करुन प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता मुंबईचे काय होणार, याचीच उत्सुकता आहे.
May 21, 2023, 08:59 AM ISTArjun Tendulkar : मैदानाबाहेर अर्जुन आणि नेहल वढेरामध्ये जुंपली; व्हिडीओ होतोय व्हायरल
Arjun Tendulkar : हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा समावेश केला जाणार का? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. अशातच अर्जुन तेंडुलकरचा ( Arjun Tendulkar ) एक व्हिडीओ समोर आला आहे.
May 20, 2023, 05:55 PM ISTMumbai Indians : प्लेऑफ गाठणं मुंबईसाठी कठीण; रोहित शर्मा समोर उभी मोठी अडचण
Mumbai Indians vs SRH: प्लेऑफ गाठण्याचे सर्व दरवाजे मुंबईसाठी अजूनही पूर्णपणे बंद झालेले नाहीत. मात्र हा मार्ग मुंबईसाठी काही प्रमाणात कठीण असल्याचं मानलं जातंय. अशातच कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) समोरची एक अचडण दूर होण्याचं नाव घेत नाहीये.
May 20, 2023, 04:24 PM ISTMumbai Indians : MI प्लेऑफ पण गाठणार आणि दुसरं स्थानंही पटकावणार! पाहा कसं आहे समीकरण
Mumbai Indians IPL 2023 Playoffs : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना टीम प्लेऑफ कशी गाठणार असा प्रश्न आहे. मात्र मुंबईची टीम प्लेऑफ गाठण्यासोबत पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थानंही गाठणार आहे, पाहा हे कसं शक्य आहे.
May 19, 2023, 07:31 PM ISTRohit Sharma : मला नाही...; मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर काय म्हणाला रोहित?
IPL 2023 Playoffs : रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या विजयानंतर मुंबईचा ( Mumbai Indians ) प्लेऑफ गाठण्याचा मार्ग कठीण झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान चाहत्यांच्या मनात हा प्रश्न आहे की, मुंबईची टीम प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार का. यावर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने काय उत्त दिलंय पाहूयात.
May 19, 2023, 05:07 PM ISTIPL Scenarios: RCB च्या विजयाने मुंबईसमोर 'विराट' संकट! Playoffs चं गणित गडबडलं; समजून घ्या समीकरण
IPL 2023 playoffs Scenarios: आरसीबीने हैदराबादला पराभूत करुन आपला प्लेऑफ्सचा मार्ग सुखकर केला असला तरी या विजयामुळे मुंबई, चेन्नई आणि लखनऊच्या संघांचं प्लेऑफचं गणित अधिक किचकट झालं आहे.
May 19, 2023, 07:58 AM ISTIPL 2023 Playoff Scenario: ...तर सगळा गेमच पलटणार! RCB आणि MI मध्ये होणार मुख्य लढत
IPL 2023 Playoff Scenario: सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पराभव केला तर विराट कोहलीच्या बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचं टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्याच्या आशा मावळू शकतात. बंगळुरु संघाला जर प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर नेमकं काय गणित आहे ते समजून घ्या..
May 18, 2023, 02:57 PM IST
IPL 2023 PK vs DC: दिल्लीने फिरवला Playoffs चा गेम, आता कसं असेल समीकरण?
IPL 2023 Playoffs Scenario: चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायन्ट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघामध्ये आता प्रमुख लढत सुरू आहे. जाणून घ्या प्लेऑफचं गणित...
May 18, 2023, 12:44 AM ISTबॅट्समनऐवजी 'यांच्या'वर संतापला Rohit Sharma! Playoffs बद्दल म्हणाला, "मला माहित नाही की..."
Rohit Sharma On MI Loses To LSG And Playoff: एक दोन नाही तर तब्बल 5 वेळा इंडियन प्रमिअर लिगची स्पर्धा जिंकलेल्या मुंबई इंडियन्सला विजय आवश्यक असतानाच मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सने त्यांना पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे मुंबईची प्लेऑफ्समधील वाटचाल बिकट झाली आहे. या पराभवामुळे मुंबई तिसऱ्यावरुन चौथ्या स्थानावर सरकली आहे. अगदी हाताशी आलेला विजय मुंबईच्या हातून लखनऊने हिरवून घेतल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने संताप व्यक्त केला आहे. शेवटच्या 3 ओव्हरमधील संघाच्या कामगिरीवरुन रोहितने नाराजी व्यक्त केली. रोहितने या सामन्यानंतर नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...
May 17, 2023, 12:17 PM ISTMI Playoffs Chances: पराभवामुळे मुंबईचं QF-1 चं स्वप्न भंगलं! Playoff चेही वांदे; तरी असं मिळू शकतं टॉप 4 मध्ये स्थान
Can MI Qualify For Playoffs: मुंबईने आतापर्यंत 13 सामने खेळले असून त्यापैकी 7 सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला असून ते 6 सामन्यांमध्ये पराभूत झाले आहेत. मात्र मुंबईचा नेट रन रेट निगेटीव्हमध्ये असल्याने त्यांची प्लेऑफची वाट बिकट झाली आहे.
May 17, 2023, 09:59 AM ISTMohsin Khan: बाप दवाखान्यात अन् इकडं पोराने मैदान मारलं, मुंबई इंडियन्सला नडणारा 'हा' पठ्ठ्या आहे तरी कोण?
Mohsin Khan, IPL 2023: काही दिवसांपासून मोहसिन खान याचे वडील आजारी आहेत. वडिलांना (Mohsin Khan father) आयसीयुमध्ये हलवण्यात आलं होतं. असं असताना देखील मोहसिन खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि मुंबईविरुद्ध (LSG vs MI) सामना जिंकून दिलाय.
May 17, 2023, 01:15 AM ISTIPL 2023: Playoffs मध्ये पोहोचण्याची शक्यता किती? जाणून घ्या Mumbai Indians चं गणित!
IPL 2023 Playoffs Scenario MI: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता 80% आहे. यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 सामन्यात 7 विजयासह 14 गुण मुंबईच्या खात्यावर आहेत.
May 16, 2023, 06:10 PM ISTMumbai Indians : ...तर मुंबई प्लेऑफमधून बाहेर; जाणून घ्या कसं आहे समीकरण
Mumbai Indians : सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरण्याची शक्यता किती आहे? मुंबई इंडियन्सचे 2 सामने राहिले असून मुंबई प्लेऑफच्या बाहेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
May 15, 2023, 08:59 PM ISTIPL Playoffs Scenario: सहाव्यांदा IPL चषक जिंकण्यापासून मुंबई इंडियन्स केवळ 4 विजय दूर! समजून घ्या गणित
Mumbai Indians Playoffs Scenario: या स्पर्धेमधील फक्त 14 सामने शिल्लक आहेत. मात्र असं असतानाही प्ले ऑफ्सच्या शर्यतीमध्ये 10 पैकी 9 संघ असून अद्याप एकही संघ प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरलेला नाही.
May 15, 2023, 12:56 PM ISTIPL 2023 play-offs scenarios: Delhi बाहेर, CSK उंबरठ्यावर; RCB, SRH साठी करो या मरो; जाणून घ्या प्ले ऑफचं गणित
IPL 2023 play-offs scenarios: आयपीएलचा (IPL) हंगाम आता आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचत आहे. कोणते चार संघ क्वार्टर फायनलसाठी (IPL Quarter Final) पात्र ठरणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Superkings) जर आज कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पराभव केला तर क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल.
May 14, 2023, 11:08 AM IST