मुंबई | मुंबई मॅरेथॉनचं १४वं वर्ष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 21, 2018, 01:53 PM ISTमुंबई | मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाही इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 21, 2018, 01:38 PM ISTमुंबई मॅरेथॉनमध्ये ८५ वर्षाचा 'तरुण' धावतो तेव्हा...
बी. आर. जनार्दन... वय वर्ष ८५, मात्र तरीही तरुण. कारण ते मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटर धावणयासाठी सज्ज झाले आहेत.
Jan 21, 2018, 08:02 AM ISTमुंबई सतत चौदाव्या वर्षी आज धावणार
अर्थातच याला कारण आहे मुंबई मॅरेथॉन...यंदा जवळपास 44 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.
Jan 21, 2018, 12:43 AM IST'मुंबई मॅरेथॉन'च्या आयोजकांना न्यायालयाचा जोरदार दणका
मुंबई मॅरेथॉनचे आयोजक प्रोकॅमला मुंबई उच्च न्यायालयानं चांगलाच तडाखा दिलाय.
Jan 13, 2018, 12:46 PM ISTमुंबई मॅरेथॅानवर परवानगीची टांगती तलवार
मुंबई मॅरेथॅानवर परवानगीची टांगती तलवार
Nov 9, 2017, 04:04 PM ISTमुंबई मॅरेथॅानवर परवानगीची टांगती तलवार
यंदाही मुंबई मॅरेथॅानवर परवानगीची टांगती तलवार राहणार आहे. मागील थकबाकी भरा, त्यानंतरच परवानगी मिळेल असं स्पष्ट धोरण मुंबई महापालिकेने अवलंबलं आहे.
Nov 9, 2017, 03:24 PM ISTमुंबई मॅरोथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
Jan 15, 2017, 03:30 PM ISTमुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात
14व्या मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झालीय. सीएसटीवरुन 42 किमीच्या हौशी मॅरेथॉनला तसेच वरळी डेअरी येथून हॉफ मॅरेथॉन आणि पोलिस चशक मॅरेथॉन सुरु झालीये. गुलाबी थंडीत मुंबईत अबालवृद्ध रस्त्यावर उतरलेत. 42 हजारांहून अधिक धावपटू सहभागी झालेत.
Jan 15, 2017, 07:49 AM ISTमुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार 42 हजार धावपटू
14व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये 42 हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत.
Jan 14, 2017, 10:26 PM ISTमुंबई मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष ट्रेन
मध्य रेल्वेनं कल्याण आणि पनवेलवरून मॅरेथॉनसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय. रविवारी मुंबईत मॅरेथॉन होत आहे.
Jan 14, 2017, 02:57 PM IST१३वी मुंबई मॅरेथॉन - वकील धावले उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 10:43 AM IST१३ वी मुंबई मॅरेथॉन - ड्रीम रनमध्ये बाजीराव, मस्तानी आणि काशीबाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 10:42 AM ISTमॅरेथॉनला कतरिना कैफ, जॉन अब्राहमची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 10:42 AM ISTमुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 10:41 AM IST