mumbai police

ब्रेकअप झालेल्या बॅंक कर्मचाऱ्याने वांद्रे वरळी लिंकवरुन मारली उडी; मृतदेह पोलिसांच्या हाती

Bandra-Worli Sea Link Accident : मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर एका तरुणाने समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री उशिरा या तरुणाचा मृतदेह वरळी पोलिसांच्या हाती लागला.

Nov 12, 2023, 11:12 AM IST

वांद्रे वरळी सी लिंकवरील घटना अपघात नसून हत्येचा कट? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

Bandra Worli Sea Link Accident : वांद्रे वरळी सी लिंकवर गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून नऊजण जखमी झाले आहेत. वेगात असलेल्या कारने सहा गाड्यांना धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे.

Nov 10, 2023, 08:12 AM IST

'तुझं हेल्मेट कुठंय?' भररस्त्यात महिलेचा पोलिसाला सवाल; मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर...

Mumbai Police Video: मुंबई पोलिसाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यात एक पोलिस अधिकारी हेल्मेट न परिधान करता जाताना दिसत आहे.

Nov 9, 2023, 10:42 AM IST

वांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमध्ये आढळला मृतदेह; सीसीटीव्हीत धक्कादायक माहिती समोर

Teenager Suicide In Bandra Terminus: मुंबईतील वांद्रे टर्मिनन्स स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. 

Nov 8, 2023, 10:22 AM IST

मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाला सलाम, मुकेश अंबांनींना धमकी देणाऱ्या 19 वर्षांच्या आरोपीला असं केलं अटक

Mukesh Ambani Threat : भारत आणि एशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या खंडणी मागत धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी अगदी शिताफीने 19 वर्षांच्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

Nov 4, 2023, 04:01 PM IST

उर्फी जावेदला मुंबई पोलिसांची मस्करी करणं पडलं महागात; केली मोठी कारवाई

नेहमीच उर्फी जावेद तिच्य अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते.  मात्र उर्फी जावेद यावेळी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अभिनेत्रीला पोलिसांची मस्करी करणं महागात पडलं आहे. 

Nov 4, 2023, 12:07 PM IST

माहेरी निघून गेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी नवऱ्याचा प्रताप; थेट सासूलाच केले किडनॅप

Kalyan Crime News: कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीमधील वाद इतके टोकाला गेले की नवऱ्याने सासूलाच थेट किडनॅप केले आहे.

Nov 3, 2023, 11:27 AM IST

मुंबई विद्यापीठाचा पेपर आपल्या हाती! परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका अन् उत्तरे विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर

Mumbai University : मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या टी.वाय.बी.कॉमच्या परीक्षेचा पेपर एका विद्यार्थ्याच्या मोबाईलवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Nov 3, 2023, 08:28 AM IST

Nashik News : ड्रग्ज शोधण्यासाठी गिरणा नदी केली खाली, ग्रामस्थांनी घेतला धक्कादायक निर्णय!

Lalit Patil Case Update : गिरणा नदीची पाणी पातळी जास्त असल्याने गिरणा नदीतील (Girna River) पाणी नदी पत्रात सोडण्यात मात्र त्यास ठेंगोडा ग्रामस्थांनी आक्षेप घेत ग्रामस्थांनी ठेगोंडा धरणाचे गेट बंद केले आहे.

Oct 29, 2023, 05:33 PM IST

घरी परतणाऱ्या कुटुंबाला कारने उडवल्यानंतर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; चेंबूरमधील धक्कादायक प्रकार

Chembur Accident : चेंबूरच्या गार्डनजवळ एका मद्यधुंद तरुणीने भरधाव कार चालवात स्कूटरवर असलेल्या एका कुटुंबाला उडवलं आहे. या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीला अटक केली आहे.

Oct 29, 2023, 08:25 AM IST

वडाळ्यात महिलेची हत्या; धड आणि पाय कापून बॅगेत भरलं; नंतर पेटवून दिलं अन्...

Mumbai Crime : मुंबईतील वडाळा परिसरात ट्रकच्या मागे एका अनोळखी महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Oct 27, 2023, 11:19 AM IST

मी स्वतःला गोळी मारू का?, चौघांच्या हत्येनंतर चेतनसिंहने पत्नीला केला होता फोन

Jaipur Superfast Express Firing Case : जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चौघांची हत्या करणाऱ्या आरोपी कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी विरोधात मुंबई पोलिसांनी आरोपी 1,029 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

Oct 22, 2023, 02:56 PM IST