मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच हायकोर्टाची नोटीस; दिला दोन आठवड्यांचा वेळ
Manoj Jarange Mumbai Morcha Latest Update: मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने मुंबई पोलिसांनाही नोटीस बजावली असून आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
Jan 24, 2024, 04:08 PM IST
Mumbai News : मुंबई मॅरेथॉनमध्ये धावऱ्या दोन स्पर्धेकांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर
Mumbai Crime News : मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या दोन स्पर्धेकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकं कारण काय पाहा?
Jan 21, 2024, 11:19 PM ISTमुंबई पोलिसांची तब्बल 12 हजार 899 पदे रिक्त, जाणून घ्या तपशील
Mumbai Police Vacant Post: मुंबई शहराची कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीसांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे ही पदे भरणे आवश्यक आहे.
Jan 20, 2024, 03:21 PM ISTअंथरुणाला खिळून पडलेल्या पतीसमोरच पत्नीची हत्या अन् नंतर....; रिक्षाचालकाचे हादरवणारं कृत्य
Mumbai Crime : एका व्यक्तीने लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या केली आहे. त्यानंतर आरोपीने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
Jan 19, 2024, 12:26 PM ISTअभिनेत्रीचे मॉर्फ्ड न्यूड फोटो तिच्याच नातेवाईकांना पाठवले, 34 वर्षांच्या कंप्यूटर इंजीनियरला अटक
Mumbai Crime News Today: सोशल मीडियावर अभिनेत्रीचे मॉर्फ्ड केलेले न्यूड फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Jan 18, 2024, 11:23 AM ISTमुंबईकरांच्या डोक्याला ताप! 20 जानेवारीपासून सायन रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद; आता करा 'या' पर्यायी मार्गांचा वापर
Sion Road Bridge : मुंबईतील 110 वर्षे जुना ब्रिटिशकालीन सायन रेल्वे पूल दोन दिवसांत बंद होणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच तो पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
Jan 18, 2024, 09:58 AM ISTकितने तेजस्वी लोग हैं! मुंबईच्या रस्त्यावर स्कूटीवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे
Viral Video : मुंबईच्या रस्त्यावरील एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक जोडपं स्कूटीवर बसून रोमान्स करताना दिसत आहे.
Jan 15, 2024, 04:16 PM ISTअंधेरीत बोगस कॉल सेंटरवर धाड; मुंबई पोलिसांच्या कारवाईत 10 जणांना अटक
Mumbai Police Arrested Ten In Raid At Fake Call Center In Andheri
Jan 15, 2024, 10:35 AM IST'त्याला' बनायचं होत डॉक्टर पण... मेडिकलच्या विद्यार्थ्याचा झोपडीत सुरु असलेला उद्योग पाहून पोलिस चक्रावले
मालवणी पोलिसांनी मेडिकलचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला हा तरुण घरात ड्र्ग्ज बनवून विकत होता.
Jan 11, 2024, 07:23 PM ISTपोलिसांच्या कार्यक्रमात परफॉर्मन्ससाठी सलमान, शाहरुख खान किती पैसे घेतात?
विधू विनोद चोप्रा यांचा 12 वी फेल हा चित्रपट अलीकडेच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या वास्तविक जीवनावर हा चित्रपट आहे.
Jan 11, 2024, 04:29 PM ISTमुंबईकरांनो, 'या' वस्तू तुमच्या हातात दिसल्या तर होणार पोलीस कारवाई!
Weapon ban In Mumbai: शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाढी वापरली जाणारी हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
Jan 10, 2024, 02:08 PM IST8 महिला पोलिसांवर वरिष्ठांकडून लैंगिक अत्याचार? मुंबई पोलिसांनी स्पष्टच सांगितलं, हा तर...
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील आठ महिला कर्मचाऱ्यांनी दोन उपायुक्तांवर, दोन पोलीस निरीक्षकांवर आणि तीन कॉन्स्टेबल्सवर बलात्काराचा आरोप केल्याचे पत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या व्हायरल पत्राची चौकशी सुरु केली आहे.
Jan 8, 2024, 04:05 PM ISTदाऊद इब्राहिमच्या कोकणातील घराचा आज लिलाव; किंमत पाहून व्हाल थक्क
Dawood Ibrahim Property Auction : मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमवर भारतीय तपास यंत्रणा कठोर कारवाई करत आहे. त्यामुळे आता दाऊदच्या अनेक मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 5, 2024, 09:25 AM ISTअभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी मोठी चोरी; लाखोंचे दागिने गायब झाल्याने नोकराला अटक
Actress Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी चोरीची माहिती समोर आली आहे. या चोरीमध्ये नेहाला लग्नाला मिळालेले दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चोराला अटक देखील केली आहे.
Jan 4, 2024, 02:40 PM ISTकाय लाचारी असेल? सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला AC Local चा बनावट पास, अशी अडकली!
Mumbai News : मुंबईत एसी लोकलमधून बनावट पासद्वारे प्रवास करणाऱ्या एका महिलेविरोधात रेल्वे पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या महिलेकडून अशा प्रकारचे दोन पास आढळून आल्याने याआधीसुद्धा ही महिला अशीच प्रवास करत असल्याचे समोर आलं आहे.
Jan 4, 2024, 10:01 AM IST