mumbai

लग्नानंतर अभिनेत्री अभिनय का सोडतात? अक्षयने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला 'तुमची फिगर...'

अक्षय कुमारने त्याच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्रीसोबत काम केलं आहे. दरम्यान, अभिनेत्याने विवाहित अभिनेत्रींना सल्ला देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. 

Oct 9, 2024, 08:12 PM IST

पुण्यातील टॉप 10 पर्यटन स्थळ; महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वात जास्त विदेश पर्यटक इथेचं येतात

Tourist Places Near Pune : मुंबई प्रमाणेच पुणे देखील महाराष्ट्रातील लोकप्रिय शहर आहे. पुण्यात अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेत.

Oct 9, 2024, 06:30 PM IST

राजू शेट्टी झाले मुंबईकर, स्वप्ननगरीत खासदार कोट्यातून म्हाडाचं घर... जाणून घ्या घराची किंमत

MHADA Lottery 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) अर्थात म्हाडाने मुंबईतल्या 2030 घरांसाठी सोडत काढली. यात खासदार कोट्यातून माजी खासदार राजू शेट्टी यांनाही घर लागलं आहे. 

 

Oct 9, 2024, 02:57 PM IST

श्रीसिद्धिविनायक मंदिरात यापुढे प्रत्येक भाविकाच्या कपाळी भगवा टिळा, न्यासाचे निर्देश

Mumbai : देशात अनेक गणेश मंदिरं प्रसिद्ध आहे. यापैकीच एक आहे मुंबईतलं श्री सिद्धिविनायक मंदिर. मुंबईतल्या प्रभादेवी इथं असलेल्या या मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक गर्दी करतात. आता या भाविकांसाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने एक निर्देश जारी केला आहे. 

Oct 9, 2024, 02:08 PM IST

MHADA Lottery 2024: 'हास्यजत्रे'तील 2 कालाकारांना लागली घराची लॉटरी; आता चाळीतून थेट टॉवरमध्ये

MHADA Lottery 2024 Maharashtrachi Hasya Jatra Winners: कालाकार कोट्यातून तीन प्रसिद्ध कलाकारांना यंदाच्या म्हाडा लॉटरीमध्ये घर लागलं असून एका खासदाराचाही नशीबवान विजेत्यांमध्ये समावेश आहे.

Oct 9, 2024, 08:11 AM IST

ऐतिहासिक निर्णय! मुंबईतील नद्या आणि समुद्र होणार एकदम चकाचक! मुख्यमंत्र्यांनी सांगितले प्लानिंग

Mumbais Rivers and Seas Clean: मुंबईतील समुद्र आणि नद्या वैज्ञानिक पद्धतीने स्वच्छ केल्या जाणार आहेत.

Oct 8, 2024, 04:53 PM IST

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय; 2050 पर्यंत सगळं समुद्रात बुडणार

मुंबई आणि ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... तुमचं आवडतं शहर असलेल्या मुंबईला जलसमाधी मिळणार आहे. मुंबई ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय. 2050 पर्यंत देशाची शान असलेली ही शहरं समुद्रात बुडणार आहेत.

Oct 6, 2024, 10:41 PM IST