mumbai

Mumbai | Due to overnight rains, water accumulated in Mumbai PT1M51S

मुंबईतील 5 सर्वात मोठे मॉल्स! घ्याल तेवढं थोडं, खालं तेवढं कमी!

गोरेगाव पूर्वमधील ऑबेरॉय मॉल मुंबईतला तिसरा मोठा मॉल आहे. येथे 115 देशी, विदेशी ब्रॅण्ड आहेत.यासोबत चांगले फूड कोर्टही आहेत.इनऑर्बिट मॉल हा मुंबईतील चौथा मोठा मॉल आहे. येथे तुम्हाला लक्झरी ब्रॅण्ड मिळतील. भोजन आणि मनोरंजनासाठी चांगले पर्याय आहे.कांदिवलीतील ग्रोवेल्स 101 हा मुंबईतील पाचवा सर्वात मोठा मॉल आहे. येथे नियोक्लासिकल वास्तूकला पाहण्यासाठी आणि मित्र मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी रोज लोक येतात.

Sep 4, 2024, 07:05 PM IST
President Droupadi Murmu Today Pune Mumbai Visit PT39S

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुणे, मुंबई दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुणे, मुंबई दौऱ्यावर

Sep 3, 2024, 11:40 AM IST

BEST Bus Accident: मरण पावलेल्या 27 वर्षीय तरुणीचं 'लालबागचा राजा' कनेक्शन; दिवाळीनंतर...

Mumbai BEST Bus Accident: वर्दळीच्या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले असून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. या तरुणीचं लालबागचा राजा मंडळाशी असलेलं कनेक्शन समोर आलं आहे.

Sep 3, 2024, 09:32 AM IST

घटस्फोटानंतर नताशा पहिल्यांदाच मुंबईत, हार्दिक पांड्याला भेटणार का?

Natasa stankovic in Mumbai : नताशा स्टॅनकोविक भारतात परतली आहे. नताशा सध्या मुंबईत असल्याची माहिती तिने स्वत: सोशल मीडियावरून दिली.

Sep 2, 2024, 05:02 PM IST
After the Badlapur incident, Mumbai Municipal Corporation is aware, CCTV will be installed in 123 schools PT43S

'..तर मस्जिदमध्ये घुसून मारु' वक्तव्य भोवलं, नितेश राणेंवर गृह विभागाची मोठी कारवाई

FIR Against Nitesh Rane:  अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

Sep 2, 2024, 10:55 AM IST

Mumbai News : लालबागमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्यांना बेस्ट बसची धडक; 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Mumbai News : गणेशोत्सवाआधी लालबाग परळ परिसरातील बाजारपेठा खुलल्या असून, आतापासून इथं गणेशभक्तांची गर्दी आणि लगबग आहे. पण, त्यातच एक अप्रिय घटना घडल्यामुळं उत्सवाआधीच या उत्साहाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Sep 2, 2024, 09:00 AM IST

तृतीयपंथींसाठी 'केईएम'मध्ये ओपीडी 'सखी चारचौघी' सह पहिलाच प्रयोग

मुंबईतील केईएममध्ये तृतीयपंथीयांसाठी खास सेवा

Sep 1, 2024, 05:07 PM IST