municipal elections

गोंदिया नगरपालिका निवडणूक, रविवारी अखेरच्या टप्प्याचं मतदान

नगरपालिका निवडणुकांच्या रणसंग्रामातील अखेरच्या टप्प्याचं मतदान येत्या रविवारी होतंय. गोंदिया आणि तिरोडा नगरपरिषद निवडणुकीसाठी होणा-या या मतदानासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

Jan 4, 2017, 10:33 PM IST

मुंबईत भाजपची प्रचाराला सुरुवात, वॉररुमच्या माध्यमातून सोशल मीडियाचा आधार

मुंबई पालिका निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच भाजपने प्रचाराला सुरुवात केली आहे. आणि यामध्ये पुन्हा एकदा भाजपने वॉररुमच्या माध्यमातून सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

Dec 31, 2016, 09:57 AM IST

राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, मुंबई पालिका निवडणुकीची पहिली यादी जाहीर

 राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील आपल्या ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.  

Dec 29, 2016, 03:50 PM IST

चंदीगड स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपला चांगले यश, काँग्रेसला धक्का

पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधी झालेल्या चंदीगडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला पराभवाचा मोठा सामना करावा लागला आहे. 

Dec 20, 2016, 12:16 PM IST

रावसाहेब दानवे यांचे वादग्रस्त वक्तव्य, निवडणुकीत 'लक्ष्मी' महत्वाची!

मतदानाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ महत्वाची असते. आदल्या दिवशी घरात लक्ष्मी येते. तिचा स्वीकार करा, असे वादग्रस्त वक्तव्य  रावसाहेब दानवे यांनी पैठण येथे केले.  

Dec 17, 2016, 06:38 PM IST

नगरपरिषद निवडणूक : पुण्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी, काँग्रेसचा दणका

पुण्यात १० पैकी ३ नगरपरिषदांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला तडा दिला आहेत तर काँग्रेसने देखील आपली ताकत वाढवून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.  

Dec 15, 2016, 06:38 PM IST

पालिका निवडणूक : बारामतीत राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपची विकास आघाडी

जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका असा नावलौकिक असलेली बारामती नगरपालिका निवडणूक येत्या १४ डिसेंबरला होत आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले होते.  केवळ एकाच जागेवर अपक्ष नगरसेवक विजयी झाला होता. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपसह शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष यांची सर्वपक्षीय आघाडी झाली आहे.

Dec 9, 2016, 08:18 PM IST

नगरपरिषद निवडणूक : सर्व 28 प्रभागांची फेरमतमोजणी करण्याची मागणी

नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या सर्व 28 प्रभागांची फेरमतमोजणी करावी, अशी मागणी पराभूत उमेदवारांसह सर्व राजकीय पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Nov 30, 2016, 08:32 AM IST

नगरपरिषद निवडणुकीत म्हणून भाजपला यश मिळाले...

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत परफॉर्मन्स दाखवा, अशा स्पष्ट सूचना थेट दिल्लीतूनच देण्यात आल्याने, भाजपला घवघवीत यश मिळाल्याचं आता पुढे येत आहे.

Nov 29, 2016, 12:03 PM IST