पालिका निवडणूक : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, निकालाकडे लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 10:05 PM ISTकल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत बोगस मतदान
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, कल्याण डोंबिवलीतील मतदानाचा टक्का घसरल्याने सर्व पक्षीय उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Nov 1, 2015, 08:57 PM ISTपालिका निवडणूक : मतदान टक्केवारीत वाढ, सकाळी १० वाजता मतमोजणी
महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची आकाडेवारीत थोडी वाढ झाल्याने आता आधीच अत्यंत चुरशीच्या लढाईचा निकालही तितकाच अटीतटीचा लागण्याची शक्यता आहे. आता कल्याण-डोंबिवलीत ७५० उमेदवारांसाठी आणि कोल्हापूरच्या ५०६ उमेदवारांसाठी आजची रात्र वैऱ्याची आहे. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Nov 1, 2015, 08:41 PM ISTडोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यावर तलवारीने हल्ला
कल्याण डोंबिवलीत आज मतदानाच्या दिवशी भाजप - मनसे कार्यकर्त्यांत राडा पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनर्थ टाळला.
Nov 1, 2015, 07:23 PM ISTकेडीएमसीत ४८ तर कोल्हापुरात ६४ टक्के मतदान, लक्ष निकालाकडे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी कमी मतदान झाल्याचे नोंद झालेय. येथे ४८ टक्के मतदान तर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी चांगले मतदान झाले. कोल्हापुरात ६४ टक्के मतदान झालेय. आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. कोण बाजी मारणार याची उत्सुकता टिपेला पोहचलीय. दरम्यान, कल्याण डोंबिवलीत भाजपा - मनसे कार्यकर्ते भिडलेत. मनसेच्या सुभाष पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते नितीन पालन यांच्यावर तलवार हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
Nov 1, 2015, 06:13 PM ISTकेडीएमसी निवडणूक : सेना खासदार, आमदारांना नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग
निवडणूक प्रचारात शिवसेना-भाजप यांच्यात जोरदार खडाजंगी उडालेली पाहिली. आता दोन्ही राजकीय पक्षांना पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु केलेत. शिवसेना खासदार, आमदार यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग झालास, असा आरोप शिवसेनेने केलाय.
Nov 1, 2015, 04:21 PM ISTकल्याण डोंबिवलीचा प्रचार तोफा थंडावल्या
रविवारी एक नोव्हेंबरला होत असलेल्या कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा संध्याकाळी थंडावल्या.
Oct 30, 2015, 07:27 PM ISTवाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणाऱ्यांची आमची जात - मुख्यमंत्री
Oct 30, 2015, 05:54 PM ISTतर भाजपचं सरकार रस्त्यावर आणून - उद्धव ठाकरे
Oct 30, 2015, 05:52 PM ISTका दिला होता एकनाथ शिंदेंनी राजीनामा?
भाजपकडून पोलिसांच्या मदतीने शिवसैनिकांची दडपशाही केली जात असल्याची टीका करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला...
Oct 30, 2015, 05:44 PM ISTएकनाथ शिंदेंचा राजीनामा म्हणजे नाटक - मुख्यमंत्री
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावर राजीनामा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलाचे फटकारले आहे. राजीनामा हे फक्त नाटक आहे. ती नाटक कंपनी फार हुशार आहे. त्यांना ते चांगलं जमतं असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Oct 30, 2015, 05:18 PM ISTराज ठाकरे यांचे कल्याणमधील संपूर्ण भाषण आणि विकासाचा शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 11:15 PM ISTकामं केलं नाही, बाळासाहेबांचं नाव घेऊन मतं मागताहेत - राज ठाकरे
नाशिकमधील कामाचा आढावा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा गड सर करण्याचा प्रयत्न केला.
Oct 28, 2015, 08:22 PM ISTआमच्या मित्रांच्या पोटात दुखतं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कल्याण डोंबिवलीचा विकास कोण करणार तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष करणार, गेल्या १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या शिवसेनेने कल्याण डोंबिवलीचं 'कल्याण' केले असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला.
Oct 28, 2015, 07:53 PM ISTकेडीएमसी निवडणूक : २७ गावांचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळतोय
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत २७ गावांचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चाललाय. निवडणुकींवर बहिष्कार टाकण्यावर ठाम असलेली संघर्ष समिती आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे २७ गावांतील मतदार आणि इतर पक्षांची चांगलीच गोची झाली आहे. अशातच संघर्ष समितीच्या या पवित्र्याचा शिवसेनेला फायदा होणार की नुकसान याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
Oct 24, 2015, 11:03 AM IST