वडिलांच्या खूनाचा बदला घेतला १२ वर्षांनी, केले १२ तुकडे
लहान असताना आपल्या वडिलांना ज्यांनी मारले त्यांचा बदला मुलाने १२ वर्षांनी घेतला. त्याचे नाव आहे आलम खान. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली.
Dec 22, 2015, 05:18 PM ISTशीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीची लाय डिटेक्टर चाचणी, अनेक माहिती हाती
शीना बोरा हिच्या खूनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पीटर मुखर्जी याची लाय डिटेक्टर चाचणी करण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून शुक्रवारी लाय डिटेक्टर चाचणीची परवानगी मिळाली. त्यानंतर शनिवारी सीबीआयने सेंट्रल फोरेन्सिक सायन्स या प्रयोग शाळेत चाचणी केली.
Nov 28, 2015, 07:57 PM ISTकलबुर्गी यांच्या हत्याकांडात नवा ट्वीस्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2015, 08:00 PM ISTइस्थर अनुह्या बलात्कार, हत्याप्रकरणाचा निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 09:57 AM ISTशीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार
शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार
Sep 18, 2015, 08:59 PM ISTशीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार
महाराष्ट्र सरकारनं बहुचर्चित अशा शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास आज सीबीआयकडे सोपवलाय. कोणत्याही पूर्वग्रह किंवा हस्तक्षेपाविना या प्रकरणाचा तपास होण्यासाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात येत असल्याचं सरकारनं म्हटलंय.
Sep 18, 2015, 08:51 PM ISTकॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एक अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2015, 06:00 PM ISTदाभोळकर, पानसरे हत्येच्या सीबीआय चौकशीवर कोर्ट असमाधानी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2015, 10:51 PM ISTदाभोलकर हत्या : राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
Sep 2, 2015, 09:43 PM ISTइंद्राणीनं मिखाईलला मारण्यासाठी दिली होती सुपारी, कॉन्ट्रॅक्ट किलर अटकेत
शीना बोरा हत्याप्रकरणात आणखी एक खुलासा झालाय. इंद्राणी मुखर्जीनं आपला मुलगा मिखाईल बोराला मारण्यासाठी मुंबईतील एका कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिली होती.
Aug 31, 2015, 09:18 AM ISTएकतर्फी प्रेमातून तरुणानं केली 'त्या' नवविवाहितेची हत्या
ठाण्यात दिवसाढवळ्या प्रियांका प्रमोद खराडे या नवविवाहितेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून निर्घृण हत्या झाली होती. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीसांनी दिपेश दोधडे या तरुणाला अटक केलीय. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचं समोर आलंय.
May 11, 2015, 10:37 AM ISTधनंजय वाशिंबेकर हत्या प्रकरण, तपास सीआयडीकडे सोपवा - मखरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 09:26 PM ISTश्रेयस चारी हत्या प्रकरणाचा उलगडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 08:09 AM ISTदिल्ली विशेष गुन्हे शाखा करणार सतीश शेट्टी हत्येचा तपास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 06:24 PM ISTपानसरेंच्या हल्लेखोरांना तातडीनं पकडा - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 05:51 PM IST