ट्रिपल तलाक विरोधात मुस्लिम महिलांची महारॅली
पुण्यातील जामा मस्जिद इथून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप आझम कॅम्पस इथे करण्यात आला.
Mar 10, 2018, 10:50 PM ISTरॅलीत जाऊन दिला मोदींना पाठिंबा; घरी आल्यावर नवऱ्याने दिला तलाक
सर्वोच्च न्यायालयाने भलेही तलाकला स्थगिती दिली आहे. पण, अद्यापही तलाकच्या घटना कमी होण्याचे नाव नाही.
Dec 10, 2017, 12:18 PM ISTधक्कादायक : योगींच्या सभेत महिलेचा बुरखा उतरवला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बलिया शहरात झालेल्या सभेतला एक आश्चर्यकारक प्रकार समोर आलाय.
Nov 22, 2017, 09:07 AM ISTलेडीज स्पेशल । ट्रिपल तलाकनंतर आता बहूपत्नीत्वावरही बंदी आणा :मुस्लिम तरूणींची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 05:12 PM ISTट्रिपल तलाक निर्णयावर औरंगाबादमधील मुस्लिम महिलांची नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 08:16 PM ISTमुस्लीम धर्मात सुधारण्याची मागणी, मुदादीम ए इस्लाम संघटनेची याचिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2017, 04:19 PM ISTनव्या युगाची, नव्या दमाची, नवी 'रोशनी'
नव्या युगाची, नव्या दमाची, नवी 'रोशनी'
Feb 22, 2017, 05:03 PM ISTमुस्लीम महिलांनी श्री रामाची पूजा करत जवानांना शक्ती देण्याची केली प्रार्थना
देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. दिवाळी सण मोठ्या उत्साहसोबत साजरा होतो आहे. वाराणसीमध्ये याच निमित्ताने वरुणानगर कॉलोनीमध्ये विशाल भारत संस्थानमध्ये मुस्लीम महिलांनी भगवान श्रीरामांची पूजा करत दिवे पेटवले आणि भारतीय जवानांना शक्ती देण्याची प्रार्थना केली.
Oct 30, 2016, 06:36 PM IST'मुस्लिम महिलांचं आयुष्य उद्धवस्त करण्याचा अधिकार नाही'
ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
Oct 24, 2016, 06:26 PM ISTफेसबूक, स्काइप, व्हॉट्सअॅप आणि SMSने तलाक कबूल
सुप्रीम कोर्टाने इस्लामीक कायद्यांमध्ये मुस्लिम महिलांविरोधात भेदभाव केल्याचा अवलोकनाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने कायदेशीरदृष्ट्या अनुचित ठरवले आहे.
Feb 10, 2016, 04:49 PM ISTहाजीआलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेशांसाठी राज्य सरकारची याचिका
हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरु केलेत. महिलांना प्रवेश मिळावा असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात सादर केलंय.
Feb 9, 2016, 03:07 PM ISTसर्वोच्च न्यायालयाला या बाबतीत हस्तक्षेपाचा अधिकार नाही : मुस्लिम संघटना
नवी दिल्ली : मुस्लिम मौलवींचा एक प्रभावशाली दबाव गट म्हणून ज्ञात असणाऱ्या जमियत-उलेमा-ए-हिंद या संघटनेने मुस्लिम महिलांचे लग्न आणि तलाक संबंधिच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालू नये.
Feb 6, 2016, 02:57 PM IST'उद्धव ठाकरेंचं रक्त मुस्लिम महिलेला'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:04 PM IST'उद्धव ठाकरेंचं रक्त मुस्लिम महिलेला'
काहीवर्षांपूर्वी मुंबईत शिवसेनेनं रक्तदान शिबीर आयोजीत केलं होतं.
Jan 25, 2016, 07:19 PM ISTइंग्रजी न येणाऱ्या मुस्लिम महिलांनी मायदेशी जा - पंतप्रधान कॅमेरॉन
इंग्रजी परीक्षेत पास न झाल्यास अशा मुस्लीम महिलांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात येणार असल्याचं इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी म्हटलं आहे. या देशात राहायचंय तर इंग्रजी आलंच पाहिजे असं स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावलं आहे.
Jan 18, 2016, 10:50 PM IST