जेव्हा गैर मुस्लिम महिलांनी बुरखा परिधान केला आणि त्यांच्यासोबत असे झाले..
काही मुस्लिम देशात महिलांना बुरखा परिधान करण्याची शक्ती आहे. मात्र, सौदी अरबमध्ये बुरखा वापरणे जरुरी नाही. तेथे महिलांना केवळ डोक्यापर्यंत बुरखा वापरणे जरुरी होते. (पूर्ण बुरखा नाही) मात्र, काही अभ्यासकांनी काही गैर मुस्लिम महिलांना बुरखा वापरायला सांगितले. त्यानंतर त्या महिला सार्वजनिक ठिकाणी गेल्यात. त्यांच्यासोबत जे झाले ते व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल.
Dec 18, 2015, 04:58 PM IST'मुस्लिम पर्सनल लॉ'त सुधारणा करा, मोदींना मुस्लिम महिलांचे पत्र
भारतातील मुस्लिम महिला आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सुधारणा करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे.
Nov 27, 2015, 09:17 PM ISTकोल्हापूर : मुस्लीम महिलांनी निवडणूक न लढविण्यासाठी फतवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2015, 08:51 PM ISTतलाक.. तलाक..तलाकला मुस्लिम महिलांचा विरोध
घटस्फोट. कोणाच्याही आयुष्यात वादळ आणणारा शब्द, मुस्लिम समुदायात तर तलाक हा शब्द ३ वेळा उच्चारल्यानं एखादं कुटुंब उद्धवस्त होण्यास पुरं पडतो... त्यामुळे फक्त तलाक उच्चारल्यानंच घटस्फोट होणं याला मुस्लिम महिलांनीच विरोध केलाय.
Aug 21, 2015, 01:49 PM ISTमुस्लिम महिलांचे मशिदीसमोर अर्धनग्न आंदोलन
इस्लामी कट्टरवादाला ट्युनिशियातील १९ वर्षीय अमिनाने टॉपलेस फोटो काढून आव्हान दिल्यावर आता जगभरातील मुस्लिम महिलांनी अमिनाच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केलं आहे. पॅरिसमध्ये महिलांनी मशिदीसमोर अर्धनग्न अवस्थेत निदर्शन केलं.
Apr 4, 2013, 05:30 PM IST