'तुमच्या मुलानं बलात्कार केलाय', सायबर भामट्यांचा नवा फंडा; पालकांनो आत्ताच सावध व्हा!
Cyber Fraud Extortion in Nagpur : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना टार्गेट करून फसवणूक करत पैसे उकळण्याचा धंदा आता सायबर भामट्यांनी सुरु केलाय.
Feb 21, 2024, 09:53 PM ISTएका गुंडाला सोडून 'ती' दुसऱ्याच गुंडासोबत राहायला लागली, प्रेम प्रकरणातून नागपुरात दोन खून
Nagpur Crime News: नागपूरातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. दोन घटनांमध्ये प्रेमप्रकरणातून दोघांची हत्या करण्यात आली आहे.
Feb 15, 2024, 03:01 PM ISTनागपुरात एकाच आठवड्यात सात हत्या; गेल्या 48 तासांत तिघांचा मृत्यू
Nagpur Crime News : नागपुरात हत्यांचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 48 तासांत नागपुरात तीन हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 11, 2024, 10:09 AM ISTदुहेरी हत्याकांडाने नव्या पोलीस आयुक्तांचे स्वागत; नागपुरात पैशाच्या वादातून दोघांची हत्या
Nagpur Crime : नागपुरात शुक्रवारी रात्री दोघांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन भावांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.
Feb 3, 2024, 11:39 AM ISTशिक्षा संपवून घरी आला तेव्हा जवळच्या मित्रानेच...; अनैतिक संबंधातून नागपुरात धक्कादायक प्रकार
Nagpur Crime News : नागपुरमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून एका मित्रानेच त्याच्या मित्राच्या हत्येचा प्रयत्न केला आहे. जखमी व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Jan 11, 2024, 09:34 AM ISTनागपुरात रिव्हेंज पॉर्न! एक्स गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो पतीसह 11 जणांना पाठवले, 3 महिन्यांनी...
Nagpur Revenge Porn Case: नागपुरात रिव्हेंज पॉर्नचा एक खळबळ उडवणारा प्रकार समोर आला आहे. या घटनेत पोलिसांनी तीन महिन्यांनी आरोपीला अटक केली आहे.
Jan 9, 2024, 03:50 PM ISTनागपुरात भीषण अपघात, टिप्परच्या धडकेने भाऊ-बहिणीचा मृत्यू, संतप्त जमावाने पेटवला ट्रक
Nagpur Accident : नागपुरात भीषण अपघातात बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कचऱ्याच्या टिप्परने दिलेल्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला होता
Dec 29, 2023, 02:43 PM ISTनाश्ता मिळाला नाही म्हणून मुलाने सोडलं घर; रेल्वेरुळाशेजारी सापडला मृतदेह
Nagpur Crime : नागपुरात एका 17 वर्षीय मुलाने नाश्ता दिला नाही म्हणून आत्महत्या केली आहे. आईसोबत झालेल्या भांडणानंतर मुलगा घराबाहेर निघून गेला होता. बऱ्याच वेळानंतर मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.
Dec 4, 2023, 12:36 PM ISTविनातिकिट प्रवास करताना टीसीने पकडलं; घाबरलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून मारली उडी, अन्...
Nagpur News Today: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. टिसीसोबत झालेल्या वादानंतर तरुणाने चक्क रेल्वेतून उडी घेतली आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
Nov 22, 2023, 10:50 AM IST
नागपूरः 11 वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण कळताच कुटुंबीय हादरले
Nagpur News Today: लहान मुलांना लागलेला मोबाइलचा नाद इतका भयंकर वाढला आहे की मोबाइल न मिळाल्यामुळं एका मुलाने आत्महत्या केली आहे.
Oct 3, 2023, 03:22 PM IST
नागपुरात खळबळ! दारू पिऊन आईला मारहाण करणाऱ्या बापाची मुलाने केली हत्या
Nagpur Crime News: नागपूरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारुड्या बापाचा मोठ्या मुलानेच खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Sep 29, 2023, 05:46 PM ISTसून मानसिक रुग्ण, घरात वाद झाला; संतापाच्या भरात तिने थेट सासूलाच संपवले
Nagpur News Today: नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक परिसरातील एका सुनेने ८० वर्षीय सासूची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे.
Sep 3, 2023, 05:09 PM ISTदोन वर्ष घरातच कैद होती ८ वर्षांची मुलगी, सुटका होताच अवस्था पाहून नागपूर पोलीसही हळहळले
Nagpur News Today: एका जोडप्याने 8 ते 10 वर्षांच्या मुलीला तब्बल दोन वर्षे घरात कैद करुन ठेवत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आहेत. मुलीला सिगारेटने चटके दिल्याचा अमानुष प्रकार समोर आला आहे.
Aug 31, 2023, 02:57 PM IST
ज्यांनी पतीचा मृतदेह पोहोचवला, त्यांनीच 'एकटी' म्हणून घर लुटलं! महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना
Nagpur Crime : नागपुरातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका रुग्णवाहिका चालकाने ज्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला होता त्याच्याच घरी चोरी केली आहे. रुग्णवाहिका चालकाने मुलाच्या मदतीने ही चोरी केली होती.
Aug 31, 2023, 01:01 PM ISTमित्राच्या भांडणात कॉलेजला गेला अल्पवयीन मुलगा; 8 जणांनी कॅम्पसमध्येच संपवले
Nagpur Crime : नागपुरात भरदिवसा अल्पवयीन मुलाच्या हत्येनं खळबल उडाली आहे. मित्राच्या नादात अल्पवयीन मुलाला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक करुन सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.
Aug 30, 2023, 12:29 PM IST