Maharatra Politics: "...तोपर्यंत Devendra Fadnavis मुख्यमंत्री झाले पाहिजेत"; बावनकुळेंच्या स्पष्ट भूमिकेमुळे चर्चेला उधाण!
Chandrasekhar Bawankule on Devendra Fadnavis: माझ्या भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या (BJP State President) कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं वक्तव्य केल्याने आता राज्यात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Dec 18, 2022, 05:03 PM IST"ज्यांनी सुरुवात केली त्यांनीच शेवट केला, हेच सत्य", कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं!
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या श्रेय लाटण्याचा आरोपाला कपिल पाटील यांचं प्रत्युत्तर!
Dec 11, 2022, 08:05 PM ISTSamruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
Chadrapur News: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण झाले. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट), चंद्रपूरच्या नव्या इमारतीचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
Dec 11, 2022, 04:07 PM ISTPM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय.
Dec 11, 2022, 03:05 PM IST
PM Modi : 'या' मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 09:59 AM ISTमास्टरमाईंड! 500 रुपयाची बनावट नोट अशी वापरली; चोराची डोकॅलिटी पाहून पोलिसही अवाक
आरोपी दररोज नागपूरच्या (Nagpur crime) सदर मार्ग येथे शम्मी रामप्यारे दुकानात (Shopkeeper) येऊन नाश्ता करायचा. दररोज आरोपी 20 रूपये खर्चुन नाश्ता करायचा. पैसे देऊन झाल्यावर उरलेली रक्कम घेऊन घरी परतायचा. अशाप्रकारे तो दुकानदाराला गंडा घालायचा.
Dec 10, 2022, 10:34 PM ISTVideo: तो आला, गळ्यात चेन घातली आणि गेला... दुकानदाराला पण नेमकं कळलं नाही काय झालं?
Nagpur news: ज्वेलरच्या दुकानात सोन्याची चेन खरेदी करत असल्याचे दाखवून चोरट्याने सोन्याची चेन गळयात घालून पळ काढल्याची घटना नागपुरात घडली आहे.
Dec 8, 2022, 06:12 PM IST10-12 नाही तर तब्बल 342 लोकांना गंडवलं... आरोपीची कामगिरी पाहून पोलिसही फसले
Crime News: गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या नावावर तब्बल 342 लोकांची 60 लाख रुपयाने फसवणूक करणाऱ्यास पाचपावली (nagpur news) पोलिसांनी अटक केली.
Dec 7, 2022, 07:46 PM ISTSuccess Story: प्रेरणादायी... दिव्यांग असताना आशेचा किरण दाखविणारी 'ही' व्यक्ती गाजवतेय जगावर राज्य!
Napgur News: आजच्या जगात अंध व्यक्तीही जगात चांगलं नावं (blind people) कमावत आहेत. याच लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे अनेक सामजिक संघटना आणि संस्था मदत करत असतात. शैक्षणिक विभागातही अंध मुलांसाठी वेगळे सेल्स (blind students cells in college) सुरू करण्यात आले आहेत.
Dec 3, 2022, 03:27 PM ISTनागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गुन्हेगारांना शिक्षेऐवजी ऐशोआराम?
Nagpur News: नागपूरचे मध्यवर्ती कारागृह (napur central jail) गुन्हेगारांसाठी शिक्षेऐवजी ऐशोआरामची (luxury life) जागा बनली आहे की काय?, असं नागपूर पोलिसांच्या कारवाईत (nagpur police) पुन्हा एकदा समोर आलं आहे.
Dec 1, 2022, 01:51 PM ISTSamruddhi Mahamarg: ठरलं तर 'या' दिवशी होणार 'समृद्धी' महामार्गाचं उद्घाटन, PM Modi दोनवेळा करणार महाराष्ट्र दौरा?
Inauguration Samruddhi Mahamarg: अखेर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची तारीख आता ठरली आहे.
Dec 1, 2022, 12:06 AM ISTNagpur: वाघ राहील नाहीतर आम्ही! जंगलानजीक असणाऱ्या शाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात दहशत
Nagpur News: शाळेच्या परिसरात फिरणाऱ्या वाघाच्या दहशतीमुळे नागपूर जिल्ह्यातील पांजरी लोधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाच स्थलांतरित करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.
Nov 29, 2022, 11:29 AM ISTNagpur | थंडी वाजते म्हणून शेकोटीजवळ बसल्या, 68 वर्षीय महिलेचा गाऊन पेटला आणि...
Nagpur news lady of 68 years died due to bornfire marathi news
Nov 28, 2022, 11:15 PM ISTखमंग ब्राऊन तर्री पोहे; नागपूरच्या पोरांची कमाल
nagpur news: आपण नाश्त्याला पोहे आवर्जून खातो. ते आपल्याला कधीही कुठेही खायला आवडतात. त्यामुळे पोह्यांमध्ये विविध तयार केलेले पदार्थही आपण आवडीनं खाऊ शकतो. सध्या असाच एक खमंग प्रकार तुमच्या भेटीला आला आहे.
Nov 27, 2022, 04:57 PM ISTचोरीचा मामला! आधी वाळूची तस्करी, नंतर तीच वाळू सरकारी विभागांना विकल्याचा धक्कादायक प्रकार
Nagpur News: सध्या चोरीचे प्रकार सगळीकडेच वाढू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या असाच एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Nov 27, 2022, 01:18 PM IST