nagpur news

Nitin Gadkari: ''पंधरा वर्षे जूनी वाहनं...''; केंद्रीय मंत्री गडकरी यांचा महत्वपूर्ण निर्णय

Nitin Gadkari: ते नागपुरात ऍग्रोव्हिजन 2022 च्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. 

Nov 25, 2022, 03:57 PM IST

video :'माझे पती वापस आणून दिले असते का?' पतीच्या संरक्षणासाठी पत्नीनं पुढे केली ढाल!

video : व्हिडीओत पाय पडतो म्हणत असल्याचे ऐकायला येत असताना या संवादावरून पीडित प्राध्यापकाची पत्नीने धवनकर यांना जाब विचारत असल्याचे दिसून येत आहे.

Nov 24, 2022, 02:07 PM IST

Solapur News: माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, परपुरूषानं बायकोला पाहू नये म्हणून तिचे केसचं कापले

ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी ही काल जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली त्यावेळी उघडकीस (Shocking News) आली. हा प्रकार पोलिसांसमोर पीडितेने मांडताच पोलीसही (Police) ऐकून थक्क झाले.

Nov 23, 2022, 11:49 AM IST

Nagpur News: मिरचीच्या बाजारात पडली आगीची ठिणगी... कोट्यावधींचं नुकसान

नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मिर्चीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे. याच ठिकाणी मध्यरात्री (Midnight) दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचं सांगितलं जात आहे. 

Nov 23, 2022, 10:26 AM IST

Oranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना...

Oranges Rates: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे. 

Nov 17, 2022, 09:00 PM IST

Political Update: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला राहुल गांधींनी साधं फुलंही वाहिलं नाही? बावनकुळेंची टीका

Political Update: राजीव गांधींची (Rajiv Gandhi) जयंती पुण्यतिथीला उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली वाहतात. मात्र आज माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रतिमेला फुल वाहिली आहेत का? चार शब्द ते बोलले का?, उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे.

Nov 17, 2022, 08:16 PM IST

Maharashtra Politics: 'अशा घटना घडू नये म्हणून...'; Sharddha Walker प्रकरणावर चित्रा वाघ यांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics: 18 वर्षीय मुलींना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार (18 years old Young Girls) असला तरी त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने चुकीचा (Chitra Wagh) निर्णय घेऊ नये, अशी विनंती भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. 

Nov 17, 2022, 07:40 PM IST

Video : चिमुकलीच्या तोंडात गेली इवलीशी टाचणी आणि मग डॉक्टरांनी...

सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलींन शनिवारी सकाळी शाळेत ओढणीला टाचलेली एक टाचणी तोंडात धरली होती.

Nov 15, 2022, 04:27 PM IST

मोठी बातमी! कुख्यात डॉन अरूण गवळीबद्दल घेतला 'हा' निर्णय

कुख्यात डॉन अरुण गवळीचा लहान मुलाचा 17 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विवाह होणार आहे.

Nov 15, 2022, 12:20 PM IST

Gold Mines In Vidarbha | विदर्भात दडलाय सोन्याचा खजिना? नागपूर, गडचिरोलीत सोन्याची खाण?

Gold Mines In Vidarbha : महाराष्ट्रातील विदर्भाच्या भूगर्भात आहे कोट्यवधींचं सोनं? महाराष्ट्रातून निघणार सोन्याचा धूर? पाहा स्पेशल रिपोर्ट

Nov 12, 2022, 07:42 PM IST

खड्ड्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त, संताप अनावर झाल्यानं दिला 'हा' अल्टिमेटम?

नागपूर - सुरत महामार्ग धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात वाहन चालकांसाठी नरक यातना देणारा ठरत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे (National Highway) काम गेले अनेक वर्षापासून संथ गतीने सुरू आहे. 

Nov 6, 2022, 03:54 PM IST

ही जादू तर नाही? नागपूरात सापडला एक रहस्यमय दगड; video viral

छठ पूजेच्या दोन दिवसांपूर्वी अंबाझरी तलाव(Amazari Lake) परिसरात साफ सफाई करण्यात आली आहे. तेव्हा हा दगड संजय बाटवेना मिळाल्याचं ते सांगतात. हा दगड अंदाजे पाच ते सहा किलोचा असावा. 

Nov 6, 2022, 02:15 PM IST

viral video: वयोवृद्ध पेन्शनधारक रांगा लावून बसले पण... कर्मचाऱ्यांनी मांडला कॅरमचा डाव!

नागपुरात संताप जनक प्रकार एका वायरल व्हिडिओच्या (Viral video) माध्यमातून समोर आलेला आहे. नागपूरच्या भांडे प्लॉट येथील भविष्य निर्वाह निधी संगठनच्या क्षेत्रीय कार्यालयातील हा व्हिडिओ आहे. 

Nov 5, 2022, 02:20 PM IST