Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!
Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
May 1, 2023, 08:25 AM ISTUnseasonal Rain: नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाचं थैमान, 'या' पिकांचं मोठं नुकसान!
Nanded Unseasonal Rain farmers in tension
Apr 26, 2023, 05:30 PM ISTनांदेडमध्ये गोदातिरी हजारो माशांचा मृत्यू
Thousands of fishes died in Godatiri in Nanded
Apr 22, 2023, 09:10 PM ISTGodavari : कोण उठलंय माशांच्या जीवावर?, गोदावरीत माशांचा मृत्यू
Nanded Godavari River Fishes Found Dead
Apr 22, 2023, 04:45 PM ISTअनसक्सेसफुल लाईफला कंटाळलोय! घरच्यांसाठी चिठ्ठी लिहित पदवीधर तरुणाने आयुष्य संपवलं
भारतात दरवर्षी आत्महत्येच्या (Suicides) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे या युवा वर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. आर्थिक समस्या (Financial Problems), प्रेमभंग, कौटुंबिक कलह (Family Problem), व्यसनधीनता (Addiction) अशा कारणांमुळे तरुण टोकाचं पाऊल उचलायला लागले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे.
Apr 18, 2023, 03:27 PM ISTसार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कराल तर 5 वर्ष तुरुंगात जाल, कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शिवसेनेतील 19 जणांना 5 वर्षांची शिक्षा प्रत्येकी 1 लाख 60 हजारांचा दंड महागाई विरोधात शिवसेनेने केलं होतं आंदोलन
Apr 11, 2023, 06:26 PM ISTShocking News: शेवटी जे घडायचं ते घडतंच! डॉक्टर जवळ असूनही जीव वाचला नाही
Shocking News : माणसाला मृत्यू कधी आणि कुठे गाठेल याचा नेम नाही. डॉक्टर जवळ असून काहीच करु शकले नाहीत. एका क्षणात मृत्यूने गाठले. बसल्या जागीच मृत्यू झाला.
Apr 4, 2023, 06:38 PM ISTShocking News: तीन वर्षांच्या मुलाने हनुमान गिळला! डॉक्टरही झाले शॉक
Shocking News: एका मुलाने अडीच इंचाचा लोखंडी खिळा गिळला तर एका साडेतीन वर्षाच्या मुलाने तीन इंच आकाराची हनुमानाची धातूची मूर्ती गिळली. हा धातूचा तुकडा श्वासनलिकेत गेला तर तुमच्या जिवाच्या तुकड्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पालकांनो मुलांची काळजी घ्या.
Apr 3, 2023, 04:08 PM ISTShocking News: तीन वर्षांच्या एका मुलानं चक्क खिळा गिळला; डॉक्टरांनी केला चमत्कार
Shocking News: उलट्या होत असल्याने पालकांनी चिमुरड्याला तात्काळ रुग्णालायात नेले. त्याचे मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले.
Apr 2, 2023, 07:07 PM ISTMaharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?
Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.
Mar 18, 2023, 10:41 PM ISTVIDEO | नांदेड जिल्ह्याला गारपिटीचा तडखा
Nanded Farms And Crops Damage From Unseasonal Rainfall And Hailstorm
Mar 16, 2023, 10:10 PM ISTShocking : मोबाईलमध्ये कैद झाला मृत्यू; लग्न सोहळ्यात घडली भयानक घटना
नांदेडमधील लग्न सोहळ्यात धक्कादायक घटना घडली आहे. तो नाचत राहिला मित्र मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत राहिले. शेवटी व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच धक्का बसला (Shocking News).
Feb 26, 2023, 04:28 PM ISTMahashivratri 2023 : महाप्रसाद घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांसोबत घडला धक्कादायक प्रकार; महाशिवरात्रीच्या उत्सवात गोंधळ
Mahashivratri 2023 - महादेवाच्या महाप्रसादाचा लाभ घेण्याआधीच भाविकांसह घडला धक्कादायक प्रकार.
Feb 18, 2023, 07:20 PM ISTव्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रपोज करणं महागात पडलं; थेट तुरुंगात रवानगी
Nanded Man Propose Minor Girl on Valentine Day
Feb 14, 2023, 06:50 PM IST