गडचिरोलीत केलेल्या कामावरून मोदींकडून फडणवीसांचं कौतुक
Narendra Modi praises Fadnavis for the work done in Gadchiroli
Jan 2, 2025, 08:05 PM ISTइन्स्टाग्रामवरील सर्वाधिक फॉलोअर्समध्ये 5 भारतीय, बॉलिवूडमधील 'या' 3 कलाकारांचा समावेश
इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांमध्ये 5 भारतीय लोकांचा समावेश आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील या 3 कलाकारांचा देखील समावेश आहे. कोण आहेत ते कलाकार? जाणून घ्या सविस्तर
Dec 29, 2024, 04:50 PM ISTVIDEO | एकनाथ शिंदेंनी घेतली मोदी, नड्डा यांची भेट
Eknath Shinde Meets Narendra Modi And J P Nadda
Dec 26, 2024, 06:35 PM ISTमहाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक भविष्य ठरवणारे गौतम अदानी आचार्य विनोबा भावे आहेत का? राऊतांचा सवाल
Sanjay Raut On Gautam Adani : राज्याच्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी घडत असून, या सर्व चर्चांमध्ये एका नावनं चर्चांना वाव दिला आहे. हे नाव आहे गौतम अदानी यांचं...
Dec 13, 2024, 11:16 AM IST
पंतप्रधान मोदींची तैमुरसाठी खास भेट; कपूर कुटुंबाच्या भेटीमागे 'हे' कारण
सोशल मीडियावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपूर कुटुंबाचे फोटो व्हायरल होत आहे. या भेटी मागचं कारण काय? तसेच सोशल मीडियाला भुरळ घातलेल्या तैमुरने पंतप्रधान मोदी यांना देखील आपली दखल घ्यायला लावली. ते कारण काय?
Dec 11, 2024, 05:17 PM ISTकेंद्र सरकारची आणखी एक योजना, महिलांना मिळणार 7 हजार रुपये; आज शुभारंभ होणार
Bima Sakhi Yojana: केंद्र सरकारकडून एक नवी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेमुळं महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे.
Dec 9, 2024, 02:19 PM IST
शपथविधीचा मुहूर्त ठरला, आता सोयाबीनला चांगले दर मिळतील का? शेतकरी सरकारच्या घोषणेच्या प्रतीक्षेत
राज्यात महायुतीची सत्ता आल्यास सोयाबीनला 6 हजार रुपये दर देऊ असं आश्वासन मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं. परंतु, अद्याप सरकार स्थापन न झाल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे.
Nov 30, 2024, 08:35 PM ISTमोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतात तर टीम इंडिया का नाही? चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन माजी उपमुख्यमंत्र्यांचा सवाल
Champions Trophy 2025 : आज शुक्रवारी पुन्हा एकदा आयसीसीची या संदर्भात बैठक होणार आहे. टीम इंडियाचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही यावर राजकीय नेत्याने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
Nov 29, 2024, 02:16 PM ISTशिवसेनेच्या आजी-माजी खासदारांनी मागितली मोदींकडे भेटीची वेळ
ShivSena MPs Asked PM Modi Appointment To Meet
Nov 26, 2024, 05:35 PM ISTमहाराष्ट्राच्या विजयाने सर्व रेकॉर्ड मोडले, 50 वर्षातील सर्वात मोठा विजय - नरेंद्र मोदी
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानले.
Nov 23, 2024, 08:52 PM IST
तब्बल 22 वर्षांनंतर 'गोधरा' प्रकरणाला फुटली वाचा; पंतप्रधान मोदी, अमित शाह अखेर बोललेच...
The Sabarmati Report Movie: देशातील राजकारणात कैक घडामोडी घडत असतानाच 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा गोधरा प्रकरणाला वाचा फुटली.
Nov 19, 2024, 09:02 AM IST
'पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रात सभा कमी केल्यामुळे आम्ही अस्वस्थ...', टू द पॉईंटमध्ये शरद पवारांनी मोदींना डिवचलं
Sharad Pawar On Narendra Modi : विधानसभा निवडणुकीत एकीकडे शरद पवार यांनी महायुती तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करताना पाहायला मिळाले. तर दुसरीकडे मात्र,मोदी यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेत असताना कुठंही शरद पवारांवर टीका केल्याचं दिसून आलं नाही. यावर शरद पवार काय म्हणालेत पाहूया.
Nov 18, 2024, 10:35 PM ISTभाजपचं 'माझा बुथ, सर्वात मजबूत' अभियान, मोदींच्या हस्ते अभियानाची सुरुवात
BJP To Launch Maza Booth sarvat Majbooth Campaign For Vidhan Sabha Election
Nov 16, 2024, 11:40 AM ISTरिकाम्या खुर्च्या, आरोपांच्या फैरी! नरेंद्र मोदींच्या शिवाजी पार्कातील सभेवरुन जुंपली
मुंबईतल्या शिवाजी पार्क (Shivaji Park) इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. मात्र या सभेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे.
Nov 15, 2024, 09:07 PM IST