narendra modi

'बारामतीत मध्यरात्रीपर्यंत बँक उघडी होती,' शरद पवारांचा गंभीर आरोप, 'महाराष्ट्रात कधी इतका पैसा...'

निवडणुकीत सत्ताधा-यांकडून कधी नव्हे इतका पैसा वाटला गेल्याचा आरोप शरद पवारांनी (Sharad Pawar) केला आहे. बारामतीत मध्यरात्रीपर्यंत बँक उघडी होती. असं कधी ऐकलं नव्हतं अशी टीकाही शरद पवारांनी (Sharad Pawar) केली आहे. 

 

May 14, 2024, 03:51 PM IST

'हा काय पोरकटपणा...', नकली शिवसेना, राष्ट्रवादी म्हणणाऱ्या PM नरेंद्र मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर, 'उद्या निवडणुकीत...'

Sharad Pawar on Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी अशी टीका केल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. हा पोरकटपणा आहे अशा शब्दांत त्यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. 

 

May 14, 2024, 02:31 PM IST

LokSabha: राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढणारे पंडित PM मोदींच्या चार प्रस्तावकांपैकी एक, इतर तिघे कोण?

LokSabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, अयोध्येत राम मंदिरातील (Ayodhya Ram Temple) रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 'मुहूर्त' ठरवणारे पंडित गणेशवर शास्त्री यावेळी त्यांच्या शेजारी चार प्रस्तावकांपैकी एक म्हणून बसले होते.

 

May 14, 2024, 02:04 PM IST

पुन्हा नरेंद्र मोदींशी हातमिळवणी करणार का? उद्धव ठाकरे म्हणाले 'आता त्यांच्याबरोबर...'

संजय राऊतांनी "उद्या जर गरज पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार बनेल काय?" असा प्रश्न विचारला. 

May 13, 2024, 10:26 AM IST

PM Kisan योजनेचा लाभ एका परिवारातील कितीजण घेऊ शकतात?

PM Kisan Yojana: पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ एकावेळी घरातील सर्व सदस्य घेऊ शकत नाहीत. या स्किमचा लाभ घरातील एका सदस्यालाच मिळतो. ज्याच्या नावावर शेतीची जमिन रजिस्टर आहे, त्यालाच हा लाभ मिळतो. 

May 12, 2024, 09:55 PM IST

'रोजगार नाही, शेती मूल्य नाही; मोदी खोटारड्यांचे सरदार'

Narendra Modi: शेती मूल्य मिळत नाही, रोजगार मिळत नाही, त्यामुळे मोदींना हाकलायचे आहे, अशी टीका कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केलीय. 

May 12, 2024, 05:57 PM IST

अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; PM मोदी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी असा आहे BJPचा मेगाप्लान

Loksabha Election 2024: देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. 4 जून रोजी निकाल लागणार आहे. पंतप्रधान मोदी 13 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. 

 

May 12, 2024, 11:50 AM IST

'मला औरंगजेबाचे फॅन म्हणू...' सामनाच्या मुलाखतीतून टीकेला उद्धव ठाकरेंकडून समाचार

Uddhav Thackeray Interview : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असताना नेते मंडळी एकमेकांनावर आरोपप्रत्योपाच्या फेरी झाडत आहे. अशात उद्धव ठाकरेंवर औरंगजेबावरुन विरोधांनी टीका केलाय.

May 12, 2024, 07:46 AM IST

Loksabha : नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? केजरीवाल यांच्या प्रश्नाला भाजपने दिलं उत्तर

Arvind kejriwal Target PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षाचे होत आहेत, त्यामुळे आता भाजपच्या नियमानुसार, पीएम मोदी पक्षातून निवृत्त होतील. तर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे.

May 11, 2024, 07:00 PM IST

Exclusive : '...तर सगळ्यांच्या घरी लागणार CCTV', आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा

Loksabha Election 2024 : संविधान बदल करणं एवढं सोप आहे का, भाजपसोबत असताना ते भष्ट नव्हते का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी 'टू द पॉईट' या झी24 तासच्या मुलाखतीत कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिलंय. 

May 8, 2024, 10:40 AM IST