PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातून पुणेकरांना काय मिळणार? वाचा तुमच्या फायद्याची गोष्ट!
Narendra Modi In Pune: दरवर्षी, 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya tilak award 2023) वितरीत केला जातो. यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. मंगळवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होईल.
Jul 31, 2023, 05:20 PM IST'तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास भारताची अर्थव्यवस्था...'; 'ये मोदी की गारंटी है' म्हणत पंतप्रधानांचं विधान
PM Modi On India Economy: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीमधील प्रगती मैदानावरील कार्यक्रमामध्ये जाहीर भाषणात हा भारतामधील विकास कामे आणि अर्थव्यवस्थेबद्दल भाष्य केलं. मोदींच्या विधानानंतर सभागृहामध्ये 'मोदी... मोदी...' अशा घोषणा झाल्या.
Jul 27, 2023, 10:35 AM ISTChandrayaan-3 Launch: चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं, मोदींनी केलं ISRO च्या वैज्ञानिकांचं कौतूक!
Narendra Modi On Chandrayaan 3 Launch: चांद्रयान-3 भारताच्या अंतराळ ओडिसीमध्ये एक नवीन अध्याय लिहित आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत, उंच भरारी घेते. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या जिद्द आणि चातुर्याला माझा सलाम, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Jul 14, 2023, 03:34 PM IST...अन् चिंताग्रस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट फ्रान्सहून अमित शाह यांना फोन, आपुलकीने केली चौकशी
Narendra Modi calls Amit Shah: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या फ्रान्सच्या (France) दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दुसरीकडे राजधानी दिल्लीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे नरेंद्र मोदींनी थेट फ्रान्समधून फोन करुन अमित शाह (Amit Shah) यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली.
Jul 14, 2023, 08:19 AM IST
iPhone वर उमटणार 'टाटा'चा शिक्का; लवकरच भारतात तयार होणार आयफोन?
TATA First Iphone Manufacture in India: लवकरच भारतात आयफोनची निर्मिती होणे शक्य होणार आहे. भारतातील अग्रगण्य टाटा समूहाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत.
Jul 11, 2023, 05:14 PM ISTमोठी बातमी! यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर
पुण्यातील लोकमान्य टिळक ट्रस्टच्यावतीने यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या सोहळ्यासाठी पीएम मोदी पुण्यता येणार आहेत.
Jul 10, 2023, 04:38 PM ISTVideo | "आमच्यावरचा कुठलाच आरोप सिद्ध झाला नाही"; पंतप्रधानांच्या टिकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर
supriya Sule response to Prime Minister Modi criticism
Jul 1, 2023, 06:55 PM ISTसमान नागरी कायद्याला ठाकरे गटाचा पाठिंबा? संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "हिंदू, मुस्लीम...."
Sanjay Raut on Uniform Civil Code: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) जोर दिला असल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शुक्रवारी आपली भूमिका मांडल्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
Jun 30, 2023, 05:18 PM IST
"तुम्ही ती वेब सीरिज पाहिली का? ती रिल पण मस्त आहे", PM मोदींनी मेट्रोत विद्यार्थ्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा
Narendra Modi in Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या (Delhi University) तीन इमारतींचं भुमीपूजन केलं. दरम्यान विद्यापीठात पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदी दिल्ली मेट्रोने (Delhi Metro) प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रोतील प्रवाशांसह दिलखुलास गप्पा मारल्या.
Jun 30, 2023, 01:53 PM IST
पुतीन यांच्याकडून मोदींसह मेक इन इंडियाचे कौतुक; म्हणाले, आपणही तेच केले पाहिजे
Putin praised PM Modi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान मित्र असल्याचे म्हटले आहे. पुतीन यांनीही मेक इन इंडियाचे कौतुक केले आहे
Jun 30, 2023, 11:16 AM ISTNarendra Modi | राष्ट्रवादीचा 70 हजार कोटींचा घोटाळा, भ्रष्टाचारावरुन मोदींचा पवारांवर हल्ला
NCP Sharad Pawar Revert To PM Modi Allegation Of Bank Corruption
Jun 28, 2023, 10:50 AM ISTमोदींना मुस्लिमांसंबंधी प्रश्न विचारल्याने महिला पत्रकार ट्रोल, थेट White House नेच दिलं उत्तर, म्हणाले "हे अजिबात..."
White House: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर (US Tour) असताना त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये (White House) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भारतातील मुस्लिमांबद्दल (Indian Muslim) विचारण्यात आला होता. दरम्यान हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा ऑनलाइन छळ करण्यात आला.
Jun 27, 2023, 03:49 PM IST
मोदी सरकाराचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील जनतेला 5 लाखाचं आरोग्य कवच
दारिद्र्य रेषेखालील जनतेला महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळतो. आता मात्र, या योजनेचा सर्व आर्थिक गटातील जनेतेला लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Jun 24, 2023, 11:23 PM IST...अन् अमेरिकन गायिका थेट मंचावरच मोदींच्या पाया पडली; पाहा भारतीय म्हणून अभिमान वाढवणारा VIDEO
Mary Millben Touches Modi's Feet: अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. दरम्यान त्यांच्या या दौऱ्यातील एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी ज्यूरी मिलबेन (Mary Millben) जाहीर मंचावरच नरेंद्र मोदींच्या पाया पडल्या.
Jun 24, 2023, 02:47 PM IST
लोकसभा 2024 साठी विरोधकांनी कंबर कसली, पाटण्यात शुक्रवारी 18 पक्षांच्या नेत्यांचं शक्तीप्रदर्शन
Patna Opposition Meet : बिहारची राजधानी पाटणा इथं उद्या म्हणजेच शुक्रवारी विरोधी पक्ष एकजूट दाखवणार आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी आता कंबर कसली आहे. काँग्रेस, TMC, AAP आणि NCP तसंच सर्व विरोधी पक्षांचे नेते यात सहभागी होण्यासाठी जमणार आहेत.
Jun 22, 2023, 08:57 PM IST