ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी भाजपाकडून हुकमी एक्का
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी 27 मार्चपासून मतदान सुरू होणार आहे.
Mar 7, 2021, 02:04 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोविड लस
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एम्स रूग्णालयात (AIIMS) कोविड लस (COVID19 vaccine) टोचून घेतली आहे.
Mar 1, 2021, 07:30 AM IST'धर्माच्या नावार सत्ता मिळवायची आणि पेट्रोल महाग करायचं'
पेट्रोल आणि डिझेल धर्मसंकट असेल तर धर्माचे राजकारण तुम्ही करू नका असं राऊत यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे.
Feb 26, 2021, 02:42 PM ISTमोदी सरकारचं गिफ्ट ! 1 एप्रिलपासून तुमचा आठवडा केवळ 4 दिवसांचा ?
कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ३ दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता
Feb 9, 2021, 10:40 AM ISTविरोधकांचा यूटर्न पाहून हैराण, कृषी कायद्यावरुन मोदींचा पवारांसह विरोधकांना टोला
विरोधीपक्षाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा अनेकांना टोला
Feb 8, 2021, 01:29 PM ISTआजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन | पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह
Delhi PM Narendra Modi Speaks Before Parlament Budgetary Session
Jan 29, 2021, 01:20 PM ISTRepublic Day Parade 2021 : आज जग पाहणार भारतीय सैन्याची ताकत आणि सांस्कृतिक वारशाची झलक
आज, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची आणि सांस्कृतिक वारशाची झलक आज जगाला पाहायला मिळणार आहे.
Jan 26, 2021, 07:06 AM ISTनवी दिल्ली | शास्त्रज्ञ आणि संशोधकांचं अभिनंदन - पंतप्रधान मोदी
Narendra Modi Tweet On India Biotech And Syrum Corona Vaccine
Jan 3, 2021, 05:35 PM ISTदेशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी जमा
मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले.
Dec 25, 2020, 01:42 PM ISTसरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे मागे घ्यावे - राहुल गांधी
शेतकरी आंदोलन (farmers protest) सुरु आहे. सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे (New agricultural laws) तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
Dec 24, 2020, 01:09 PM IST'महामारीमुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, तर नव्या संसदेवर खर्च का?'
ट्विटरच्या माध्यमातून कमल हसन यांनी पंतप्रधान मोदींना विचारला प्रश्न.
Dec 13, 2020, 04:52 PM ISTपंतप्रधान मोदींकडून कृषी कायद्यांची पाठराखण, नवे कायदे उपयुक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नव्या कृषी कायद्यांची (Farm Law) पाठराखण केली आहे.
Dec 12, 2020, 01:54 PM ISTमुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताला पुण्यात जाणार नाहीत!
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात (Pune) उपस्थित राहणार नाहीत.
Nov 28, 2020, 07:14 AM ISTमहत्त्वाची बातमी | भारतात 'वन नेशन, वन इलेक्शन'ची गरज
PM Narendra Modi Demand One Nation One Election
Nov 26, 2020, 08:05 PM ISTJoe Biden- पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये दूरध्वनीवरुन संवाद; 'या' मुद्द्यांवर चर्चा
दोन्ही देशांच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वपूर्ण
Nov 18, 2020, 07:43 AM IST