'शिवसेनेसोबत जाऊन राष्ट्रवादीला फायदा नाही, पवारांनी एनडीएसोबत यावं'
शरद पवारांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात
Jul 11, 2020, 05:07 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी मंगळवारी सायंकाळी ४ वाजता साधणार संवाद
केंद्र सरकारने ५९ चिनी ऍपवर आणली बंदी
Jun 29, 2020, 11:43 PM ISTकेंद्र सरकारचा चीनी कंपनीला झटका; रद्द केला इतक्या हजार कोटींचा प्रकल्प
गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.
Jun 29, 2020, 07:44 AM ISTपारंपरिक खेळांना स्टार्ट-अपचं स्वरुप द्या; मोदींचं तरुणांना आवाहन
आमच्या देशात पारंपरिक खेळांचा अतिशय समृद्ध असा वारसा आहे
Jun 28, 2020, 12:47 PM ISTआम्ही मैत्री निभावतो तसे वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देतो, मोदींचा चीनला इशारा
'भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे'
Jun 28, 2020, 11:42 AM ISTमोदी सरकारचे ५ महत्त्वाचे निर्णय; कोट्यवधी भारतीयांना होणार फायदा
भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने अनेक मोठी पावलं उचलली आहेत.
Jun 25, 2020, 11:19 AM ISTनरेंद्र मोदी सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत - रामदास आठवले
'राहुल गांधी यांनी बालिशवक्तव्य प्रकरणी माफी मागावी...'
Jun 22, 2020, 05:15 PM IST'नरेंद्र मोदी सरेंडर मोदी आहेत', राहुल गांधींची बोचरी टीका
भारत आणि चीनमधल्या वाढत्या तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
Jun 21, 2020, 04:42 PM ISTपंतप्रधान मोदींनी सुरु केली रोजगार योजना; 'या' राज्यांतील ११६ जिल्ह्यांना लाभ मिळणार
या योजनेसाठी 50,000 कोटी रुपये खर्च येणार आहे.
Jun 20, 2020, 04:25 PM ISTआपण इतके सक्षम आहोत की, सगळ्यांनीच निश्चिंत राहा - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख सीमा वादानंतर भारत आणि चीन यांच्यात मोठा तणाव वाढला असताना प्रथमच जाहीर भाष्य केले आहे.
Jun 20, 2020, 02:24 PM ISTभारत-चीन संघर्ष : मोदींनी बोलविली सर्वपक्षीय बैठक, या तीन पक्षांना निमंत्रण नाही!
चीनसोबत सध्या चालू असलेला वाद आणि चीनबाबत सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक संध्याकाळी बोलवली आहे.
Jun 19, 2020, 10:35 AM ISTमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत केल्या 'या' मागण्या
एकीकडे हा लढा सुरु असताना ...
Jun 17, 2020, 07:32 PM ISTनवी दिल्ली । भारत-चीन वादावर राहुल गांधी यांनी मोदींना केला सवाल
RAHUL GANDHI REACTION ON IND CHINA DISPUTE.
Jun 17, 2020, 01:05 PM ISTLadakh Clash : पंतप्रधान मोदी शांत का आहेत ? - राहुल गांधी
लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांत (India-China Border Dispute) जोरदार हिंसक झडप झाली.याबाबत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
Jun 17, 2020, 10:35 AM ISTपंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री ठाकरे संवादाच्यावेळी हे मंत्री, अधिकारी राहणार उपस्थित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची व्हिडियो काँन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
Jun 13, 2020, 01:53 PM IST