nashik

Video : शिकार करायला गेला अन् स्वतःच फसला; कोंबडीच्या खुराड्यात अडकला बिबट्या

Leopard Attack : वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आहे. तर बिबट्याच्या बछड्याला कोंबड्याची शिकार करणे चांगलंच महागात पडल्याचं म्हटलं जात आहे.

Aug 10, 2023, 12:51 PM IST

एकाच दिवशी दोन संकटं! मायलेकीचा वीजेचा शॉक लागून मृत्यू, तर मुलगा रस्ते अपघातात गंभीर जखमी

Nashik News: नाशिकमध्ये एक दुर्देवी घटना समोर आली आहे. अधिकमासात आपल्या माहेरी आलेल्या मुलीचा तिच्या आईसह दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेत तिची दोन मुलं आणि पती थोडक्यात बचावले. तर दुर्घेटनेची माहिती मिळताच बाजारात गेलेल्या मुलगा परतत असताना त्याच रस्तात अपघात झाला.

Aug 7, 2023, 04:44 PM IST

बिबट्या आला रे आला! नाशिकमध्ये दहशत, पण वन विभागाला ताप भलत्याच गोष्टीचा

नाशिकमध्ये सध्या बिबट्याची मोठी दहशत आहे.  त्याचवेळी बिबट्या आल्याच्या अफवा देखील वाऱ्यासारख्या पसरतायत. त्यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. अशा अफवांना आळा घालण्यासाठी प्रशासन नेमकं काय करणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.

Aug 4, 2023, 09:08 PM IST
Nashik City Bus Service Workers To Go On Strike For Pending Salary PT1M2S

कमी वेळेत जास्त पैशाच्या आमिषाला भुलला, आयुष्यभराची कमाई गमावून बसला

ऑनलाईन गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वारंवार आव्हान करुनही लोकं आमिषाला भुलतात आणि लाखो रुपये गमावून बसतात. असाच फसवणूकीचा एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीला लाखो रुपयांना गंडवल. याप्रकरणी आता पोलीस तपास सुरु आहे. 

Aug 2, 2023, 07:10 PM IST
Nashik Lasalgaon Tomato Get Good Price Of 5 Thousand Per Carat PT1M13S

VIDEO | मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं लोकार्पण

Nashik Lasalgaon Tomato Get Good Price Of 5 Thousand Per Carat

Aug 2, 2023, 12:50 PM IST
Nashik Manmad Ground Report Dam Touch Bottom For No Rain In The Region PT1M49S

नाशिक | मनमाडमध्ये भर पावसाळ्यात 22 दिवसांनी पाणीपुरवठा

Nashik Manmad Ground Report Dam Touch Bottom For No Rain In The Region

Aug 2, 2023, 09:30 AM IST

तरुणाई कुत्ता गोळीच्या विळख्यात, डॉबरमॅन, बुलडॉग नावाने बाजारात होते विक्री

मालेगावमध्ये नशेसाठी वापरल्या जाणा-या कुत्तागोळीसह गुंगी आणणा-या औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. तरूणाईला या कुत्तागोळीचं मोठ्या प्रमाणात व्यसन लागल्याचं समोर आलंय. या ड्रगनं पालकवर्गाची चिंता वाढलीय. 

Aug 1, 2023, 06:51 PM IST

महाराष्ट्राचे ऐतिहासिक सौंदर्य विमानातून पाहण्याची संधी, IRCTC चे परवडणाऱ्या किंमतीत पॅकेज

औरंगाबादमध्येच एलोरा लेणी आहेत, ज्या देशातच नव्हे तर परदेशातही आपला ठसा उमटवत आहेत. देशाभरातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.  एलोराच्या गुहेत भगवान शंकराची एक मोठी मूर्ती आहे. येथे 100 हून अधिक लेणी आहेत, परंतु केवळ 34 लेणी पर्यटकांसाठी खुली आहेत.

Jul 31, 2023, 10:02 AM IST

बॉलिवूडची क्वीन भक्तीत तल्लीन! घेतलं त्र्यंबकेश्वराचे दर्शन; दोन शब्दात नेटकरी म्हणाले...

Kangana Ranaut at Trayambakeshwar: सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे कंगना राणावत हिची. सध्या तिनं त्र्यंबकेश्वरला जाऊन भेट दिली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे तिची चर्चा रंगलेली आहे. 

Jul 30, 2023, 06:23 PM IST