Rajpal Yadav Father Death: राजपाल यादववर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या जीवनात एक मोठा शोकप्रद प्रसंग घडला आहे. त्याचे वडिल, नौरंग यादव यांचे निधन झाले आहे. ते काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते आणि दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली आणि अखेर त्यांचं निधन झालं.
Jan 24, 2025, 01:39 PM IST