navi mumbai airport

Navi Mumbai Airport: नवी मुंबईत नव्या विमानतळासह नवा नियमही लागू होणार?10 किमीच्या परिघात...

Navi Mumbai Airport : मागील काही वर्षांपासून अतिशय महत्त्वाकांक्षी आणि प्रशासनाच्या दृष्टीक्षेपात असणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भातील महत्त्वाची बातमी. 

 

Jan 7, 2025, 10:06 AM IST

नवी मुंबई विमानतळ मुंबई एअरपोर्टशी जोडणार; अशी असेल मेट्रो मार्गिका, अर्ध्या तासात होणार प्रवास

Navi Mumbai Metro: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी मेट्रो लवकरच सेवेत येणार आहे. 

 

Dec 30, 2024, 02:36 PM IST

अखेर नवी मुंबईच्या विमानतळावर विमान उतरलं, नव्या वर्षात 'या' दिवशी सुरू होणार सेवा

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावरुन 17 एप्रिल 2025 रोजी कार्गो आणि डोमॅस्टिक विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे. 

Dec 29, 2024, 02:20 PM IST

महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत; नविन विमानतळ आणि अटल सेतुला जोडणारी सुपर कनेक्टीव्हिटी

Coastal Road :  मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-लिंक हा महाराष्ट्रातील पहिला कोस्टल रोड आहे. नवी मुंबईत महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड उभारला जात आहे. हा कोस्टल रोड नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतुला जोडणारा आहे. 

Dec 28, 2024, 05:14 PM IST

मुंबई, ठाण्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार; हायस्पीड वॉटर टॅक्सीतून सुसाट प्रवास

मुंबई आणि ठाण्यातून अवघ्या काही मिनिटांत नवी मुंबई विनातळावर पोहचता येणार आहे. वॉटर टॅक्सी  सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

Nov 18, 2024, 07:39 PM IST

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची यशस्वी चाचणी, सुखोई 30 विमानाचं टेक ऑफ... शिंदे आणि फडणवीसांची उपस्थिती

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर आज धावपट्टीची यशस्वी चाचणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. वायुदलाचं C-295 या विमानाने यशस्वी लँडिंग केलं. लँडिंग होताच विमानावार  पाण्याचा फवारा मारत अनोखी सलामी देण्यात आली.

Oct 11, 2024, 01:51 PM IST

मुंबईला टक्कर देताहेत नवी मुंबईतील 'हे' 7 परिसर; इथं घर खरेदीचा विचारही महाग

Navi Mumbai Real Estate : नवी मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालयं आणि व्यवसायाच्या इतरही संधी उपलब्ध असल्यामुळं इथं अनेकांचाच ओघ वाढला आहे. 

Apr 25, 2024, 04:00 PM IST

हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार; सिडकोकडून 'या' भागात 3322 घरं विक्रीसाठी उपलब्ध

Navi Mumbai News : सिडकोच्या वतीनं आता पुन्हा एकदा एक नवी सदनिका योजना सादर करण्यात आली असून, तळोजा, द्रोणागिरी नोडमध्ये 3322 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध. 

 

Feb 7, 2024, 08:37 AM IST

मुंबईपासून अवघ्या 20 व्या मिनिटाला गाठा 'हे' नवं शहर; नेमकं Location आलं समोर

Mumbai News : कुठे असेल अगदी नवी मुंबईसारखीच ही आणखी एक Planned City? पाहा आताच्या घडीची मोठी बातमी. कुठे असेल हे नवं शहर? 

Dec 7, 2023, 11:13 AM IST

VIDEO : Mumbai Trans Harbour Link हा सागरी पूल दिसतो तरी कसा?

Mumbai Trans Harbour Link : लवकरच मुंबई ते नवी मुंबई गाठता येणार फक्त 20 मिनिटात तर मुंबई ते पुणे प्रवासही 90 मिनिटात होणार. देशातला सर्वात मोठा सागरी पूल दिसतो तरी कसा, याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Jun 28, 2023, 08:43 AM IST

"नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते व्हावं म्हणून..."; हवाई पाहणीनंतर CM शिंदेंचं विधान

CM Eknath Shinde On Navi Mumbai Airport: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई विमानतळाच्या कामाची हवाई पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी यासंदर्भात चर्चा केली. याचवेळी मुख्यमंत्री शिंदेंनी विमानतळाच्या कामांसंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली.

Jun 7, 2023, 10:37 AM IST

Mumbai Airport : अरे एवढी लोकं कुठे निघाली देश सोडून?

Mumbai News : मुंबई विमानतळावर असंख्य लोकांनी एकच गर्दी केली होती. एवढ्याली लोक एकत्र देश सोडून का जातं आहे असा प्रश्न पडला आहे. 

Dec 13, 2022, 09:13 AM IST