navi mumbai

नवी मुंबई का किंग कौन? गणेश नाईक की मंदा म्हात्रे? पावर कुणाची?

Maharashtra Politics : नवी मुंबई भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.. मंदा म्हात्रे आमदार असलेल्या बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक लढण्याच्या तयारीत आहेत.. त्यामुळे म्हात्रे विरुद्ध नाईक वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय..

 

Jul 29, 2024, 07:13 PM IST

दुपारी घरुन निघाली, साडेचारला मोबाईल बंद अन् पनवेल... उरणमधल्या 20 वर्षीय तरुणीबरोबर काय घडलं?

What Happened With 20 Year Old Uran Girl: या हत्याप्रकरणानंतर आरोपीला अटक करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आज हजारो नवी मुंबईकर रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं.

Jul 28, 2024, 02:19 PM IST

आरोपींना फाशी द्या! नवी मुंबईत 29 गावचे गावकरी उतरले रस्त्यावर; जनआक्रोश मोर्चात हजारोंचा सहभाग

Navi Mumbai Protest Uran Murder Case: तब्बल 29 गावांमधील नागरिक रस्त्यावर उतरल्याने काही काळ मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Jul 28, 2024, 01:45 PM IST
Navi Mumbai Four Storey Building Collapsed PT1M12S

Navi Mumbai| नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली

Navi Mumbai Four Storey Building Collapsed

Jul 27, 2024, 09:30 AM IST

Microsoft Outage : संकटांची साखळी...मायक्रोसॉफ्टमधील बिघाडाचा मुंबई, महाराष्ट्राला 'असा' फटका; कोट्यवधींचं नुकसान

Microsoft Outage : मायक्रोसॉफ्टमध्ये उदभवलेल्या अडचणीमुळं संपूर्ण जगभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि महाराष्ट्रावरही याचा थेट परिणाम होताना दिसला. 

 

Jul 20, 2024, 09:06 AM IST
Navi Mumbai Good Rainfall Water Logging In Low Laying Areas PT53S
CIDCO Housing Lottery For Navi Mumbai PT49S

VIDEO|सिडकोच्या 3 हजार 322 घरांसाठी लॉटरी

CIDCO Housing Lottery For Navi Mumbai

Jul 11, 2024, 11:50 AM IST

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर; प्रशासनाचा मोठा निर्णय

नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. नवी मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Jul 8, 2024, 10:15 PM IST

नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद; थेट सभागृहात सगळचं बोलून दाखवलं

लोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवे होते ते मिळाले नाही. जागा शिंदे गटाला गेली. ऐकेकाळी नवी मुंबईचे अनभिषीक्त सम्राट असेलले नाईक गेल्या काही वर्षात साईडलाईनला गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे.  सिडको आणि महापालिकेत असलेल्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदेंकडून नाईक विरोधकांना बळ दिले जात असल्याची चर्चा आहे.  आता ऐरोलीवर शिंदे गटाने दावा केला आहे.

Jul 5, 2024, 04:49 PM IST