navy

उरण घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट

उरणमध्ये दहशतवादी घुसल्याच्या बातमीनंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र 24 तास उलटून गेले तरी संशयित दहशतवाद्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे.

Sep 23, 2016, 04:57 PM IST

उरण येथे नौदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

रायगड जिल्ह्यातील उरण येथे नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

Aug 18, 2016, 01:39 PM IST

३६० डिग्री व्हिडिओ : तुम्हाला हव्या त्या अँगलनं पाहा व्हिडिओ

नौसेनेच्या सर्वात मोठ्या संमेलनाचा ३६० डिग्री व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय.  

Feb 6, 2016, 03:44 PM IST

पहिली युद्धनौका आयएनएस गोदावरी नौदलातून निवृत्त

पहिली युद्धनौका आयएनएस गोदावरी नौदलातून निवृत्त

Dec 24, 2015, 09:54 AM IST

पहिली युद्धनौका आयएनएस गोदावरी नौदलातून निवृत्त

 ३२ वर्ष नौदलात भारताच्या समुद्री सीमांच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडल्यावर आज अखेर आयएनएस गोदावरी ही फ्रीगेट नौदलातून निवृत्त झाली. 

Dec 23, 2015, 10:57 PM IST

'आयएनएस शिकरा'वर नौदलाचा कार्यक्रम

'आयएनएस शिकरा'वर नौदलाचा कार्यक्रम

Nov 16, 2015, 09:48 PM IST

नेव्हीतील जवानांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नेव्हीतील चार जवानांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील कफ परेड भागात उघडकीस आली आहे. ही १४ वर्षाची अल्पवयीन शाळकरी मुलगी आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

Jul 21, 2015, 01:09 PM IST

नौसेना पाणबुडी दुर्घटना : दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

भारतीय नौदलाच्या आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला बुधवारी लागलेल्या आगीनंतर बेपत्ता असलेल्या दोन अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरूवारी सापडलेत. याबाबत नौदलाकडून तसे अधिकृत स्पष्ट करण्यात आले.

Feb 27, 2014, 03:50 PM IST

सेक्स स्कँण्डल उजेडात, महिलेला धमकी

नौदलातील सेक्स स्कँण्डल काही दिवसापूर्वीच उजेडात आले होते. नौदलातील सहकार्‍यांसोबत संबंध ठेवण्यास बळजबरी केली जात असल्याचा आरोप एका अधिकार्‍याच्या पत्नीने केला आहे.

Jun 4, 2013, 03:56 PM IST

हमसे बढकर कौन, राष्ट्रपतींना नौदलाची मानवंदना

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं आज मुंबई बंदरावर आगमन झालं आहे. राष्ट्रपती तिन्ही दलांचे प्रमुख असतात त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ भारतीय नौदलातर्फे संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Dec 20, 2011, 10:33 AM IST