मनमोहन-शरीफ भेटणार, पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर!
पंतप्रधान मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनासाठी अमेरिका दौऱ्यावर रवाना झालेत. आज ते वॉशिंग्टनमध्ये पोहोचतील. त्यानंतर शुक्रवारी ते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्य़क्ष ओबामा यांच्या भेटीत अनेक प्रादेशिक सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
Sep 26, 2013, 09:13 AM ISTनवाज शरीफ तिसऱ्यांदा पंतप्रधान
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून नवाज शरीफ यांनी आज पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ते तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.
Jun 5, 2013, 03:45 PM ISTपंतप्रधानांनी नवाझ शरीफांचं निमंत्रण धुडकावलं
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे नवाझ शरीफ यांच्या शपथ समारंभात सहभागी होणार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांनी नवाझ शरीफ यांचं आमंत्रण धुडकावून लावलंय.
May 14, 2013, 11:52 AM ISTपाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ राज
चौदा वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राज पाहायला मिळणार आहे. शरीफ यांच्या राजकीय पक्षाने आतापर्यंत १२५ सर्वाधिक जागा पटावल्या आहेत. त्यामुळे तेच पंतप्रधानपदी विराजमान होतील.
May 13, 2013, 08:15 AM ISTपाकमध्ये नवाज शरीफांची सत्तेकडे वाटचाल
साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या पाकिस्तानातल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या मतमोजणीत नवाज शरीफ आणि इमरान खान यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे.
May 12, 2013, 07:57 AM IST