neetu kapoor instagram post

ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर यांनी शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; जुन्या आठवणींना उजाळा

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनात आजही ताज्या आहेत. नुकतंच, ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांचा जुना थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहते पसंती दर्शवत आहेत. 

Feb 9, 2025, 11:32 AM IST