nepal

नेपाळ भूकंप पीडितांना मदतीसाठी पुढे सरकावलं 'फेसबूक'

सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबूकनं आज आपल्या होमपेज वर 'डोनेशन'चं बटन दिलं आहे. याद्वारे यूजर नेपाळ भूकंप पीडितांसाठी मदतीसाठी पैसे पाठवू शकतो. याशिवाय फेसबूकनं १२,६८,२२,९०० रुपयांची मदत देऊ केली आहे. 

Apr 28, 2015, 02:56 PM IST

भूकंपानंतर १० फूट दक्षिणेला सरकलं काठमांडू शहर

नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या ७.९ तीव्रतेच्या भूकंपानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत केलं आहे. भूकंपाची तीव्रता एवढी मोठी होती की, मोठ्या प्रमाणावर वित्तहाणी, जीवितहानी तर झालीच मात्र नेपाळमध्ये काही भौगोलिक बदल देखील झाले आहेत. मात्र माउंट एव्हरेस्टच्या उंचीमध्ये कोणताही बदल न झाल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. 

Apr 28, 2015, 01:11 PM IST

भूकंप पीडित ५०० अनाथ मुलांना बाबा रामदेव घेणार दत्तक

योग गुरू बाबा रामदेव यांनी नेपाळ मधील भूकंपात अनाथ झालेल्या ५०० बालकांना दत्तक घेण्याची घोषणा केली आहे. योगगुरू आचार्य बालकृष्ण यांच्यासोबत पंतजली योगपीठद्वारे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरानंतर बोलतांना, बाबा रामदेव यांनी घोषणा केली की भूकंप पीडितांना शक्य तितकी मदत केली जाईल. 

Apr 28, 2015, 11:46 AM IST

'एक दिवसाचा पगार लोकसभेने नेपाळला द्यावा'

लोकसभेमधील सदस्यांनी आपला एक दिवसाचा पगार नेपाळसाठी द्यावा, असे आवाहन समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव यांनी आज केले.  नेपाळमध्ये घडलेल्या भीषण भूकंपाच्या घटनेसंदर्भात मुलायम सिंह यादव बोलत होते.

Apr 27, 2015, 08:19 PM IST

भीषण भूकंपात सुरक्षित राहिले ५ व्या शतकातील पशुपतिनाथ मंदिर

 नेपाळमध्ये गेल्या शनिवारी आलेल्या ७.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे धरहरा मनोरा आणि दरबार चौक सारख्या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या इमारती जमीनदोस्त झाल्या पण पाचव्या शतकातील सुप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही. 

Apr 27, 2015, 07:54 PM IST

पाहा व्हिडिओ - नेपाळच्या दरबार स्वेअरच्या इमारती कोसळताना

काठमांडूच्या वर्ल्ड हेरिटेज वास्तू असलेल्या दरबार स्वेअरच्या आसपासच्या इमारती कोसळतानाचे लाइव्ह व्हिडिओ एकाने शूट केला आहे आहे. भूकंप झाल्यानंतर अनेक इमारती कोसळल्या आणि पक्षी सैरावैरा उडू लागले. 

Apr 27, 2015, 07:01 PM IST

'जन्नत'चे दिग्दर्शक कुणाल देशमुख नेपाळमध्ये सुरक्षित

बॉलिवूडचे दिग्दर्शक कुणाल देशमुख काठमांडू विमानतळावर आहे. एका लग्नासाठी ते नेपाळमध्ये गेले होते. भूकंपानंतर त्यांच्याशी कोणताच संपर्क होत नव्हता. निर्माता महेश भट्ट यांनी त्यासंबंधी ट्विट केलं होतं. 

Apr 27, 2015, 03:37 PM IST