nepal

अखेर पत्ता लागला, हनीप्रीत इथे बसलीये लपून

राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीत गेल्या अनेक दिवसांपासून फरार झाली असून पोलीस तिच्या मागावर आहेत. अशातच आता ती नेपाळमध्ये लपली असल्याची माहिती समोर आली आहे.

Sep 19, 2017, 12:46 PM IST

आसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर

आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे.  राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.

Aug 14, 2017, 01:43 PM IST

भारत इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये नेपाळ, बांगलादेशपेक्षाही मागे

एकीकडे देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेबाबत बोलले जात असताना दुसरीकडे मात्र इंटरनेटवरुन डाऊनलोड स्पीडमध्ये भारत शेजारीत देश नेपाळ आणि बांगलादेशाहूनही मागे आहे.

Dec 23, 2016, 12:38 PM IST

नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

नेपाळला पुन्हा एकदा ५.५ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. अमेरिकेचे भूगर्भ विभाग यांच्यानुसार भूकंपाचं केंद्र नेपाळमधील नामचे बाजार आहे.

Nov 28, 2016, 08:51 AM IST

पतंजलीची नेपाळमध्ये गुंतवणूक, २० हजार लोकांना मिळणार रोजगार

योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजलीच्या उत्पादनांना भारतात मिळत असेलली पसंती पाहता नेपाळमध्येही आता पतंजलीच्या उत्पादनांचा कारखाना सुरु कऱण्यात आलाय.

Nov 25, 2016, 03:15 PM IST

पाठीवर तिसरा हात, मुलाला ईश्वर म्हणून पुजू लागले लोकं

नेपाळमध्ये दो वर्षाचा मुलगा सध्या खूपच चर्चेत आला आहे. त्याच्या पाठीवर असलेल्या तिसऱ्या हातामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गौरव नावाच्या या मुलाला झोपतांना त्रास होतो आहे. पाठीवरचा हा हात सर्जरीने काढता येणार आहे पण यादरम्यान त्याला पॅरेलिसीस होऊ शकतो.

Oct 17, 2016, 08:59 PM IST

नेपाळचे पंतप्रधान केपी. ओली यांचा राजीनामा

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. योसोबतच मागील काही दिवसांपासून सुरु असलेलं राजकीय संकट देखील संपुष्टात आलं आहे. ओली यांनी राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांना आग्रह केला होता की त्यांनी संविधानातील कलम 305 लागू करत देशातील नव्या सरकारच्या गठनसाठी रस्ता मोकळा करावा.

Jul 24, 2016, 06:48 PM IST

दगड बनत चाललाय हा 11 वर्षाचा मुलगा

नेपाळमधल्या 11 वर्षांच्या रमेश दार्जी या मुलाला एक वेगळाच आजार झाला आहे.

Jun 9, 2016, 07:53 PM IST

चीन बांधणार नेपाळला जोडणारा रेल्वेमार्ग

चीन आणि नेपाळ हे दोन देश रेल्वेमार्गाने जोडण्यासंदर्भात येणार आहे. नेपाळचे पंतप्रधान के पी ओलि यांनी केलेली विनंती मान्य करण्यात आल्याची घोषणा चीनने केली आहे. 

Mar 21, 2016, 11:24 PM IST

भारत-नेपाळ संबंध सुधारण्याच्या मार्गावर

निवृत्त) ब्रिगेडीअर हेमंत महाजन -  नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली सहा दिवसांच्या भारतभेटीसाठी १८-२४ फ़ेब्रुवरीला आले होते.

Feb 28, 2016, 04:31 PM IST

नेपाळमध्ये प्रवासी विमानाला अपघात

काठमांडू : नेपाळमध्ये एक लहान प्रवासी विमानाला अपघात झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

Feb 24, 2016, 01:13 PM IST

नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचे निधन

नेपाळचे माजी पंतप्रधान आणि नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष सुशील कोईराला (७९) यांचे आज सकाळी निधन झाले.

Feb 9, 2016, 10:06 AM IST

नेपाळ पुन्हा भूकंपाने हादरले, तीव्रता ५.२ रिश्टर स्केल

नेपाळ शुक्रवारी रात्री पुन्हा भूकंपाने हादरले. रात्री १०.१० मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवलेत.  

Feb 6, 2016, 08:35 AM IST

भारताची गुंडगिरी मान्य नाही - नेपाळी नेता

नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वीच सत्तेत आलेल्या सीपीएनच्या एका वरिष्ठ नेत्यांनं भारताला सुनावलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की नेपाळ भारताची गुंडगिरी स्वीकारणार नाही. आम्हाला भारतासोबत चांगले संबध ठेवायचे आहेत.  सीपीएन (यूएमएल) चे सचिव प्रदीप ग्यावली यांनी मोदी सरकारला आग्रह केला आहे की त्यांनी संध्या दोघांमधील वाढलेल्या तणाव दूर करण्यासाठी प्राधान्य द्यावे.

Nov 29, 2015, 06:03 PM IST