नवी कार घेण्यासाठी बॉडिकॉन ड्रेसमध्ये पोहोचली माधुरी दीक्षित, व्हिडीओ पाहून एकचं चर्चा...
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आपल्या ग्लॅमरस लूक आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तिने नुकतीचं एक अत्यंत महागडी आणि आलिशान कार खरेदी केली आहे. माधुरी आणि पती डॉ. श्रीराम नेने यांना उच्च दर्जाच्या गाड्यांमध्ये विशेष आवड आहे आणि यापूर्वीही त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.
Jan 14, 2025, 04:18 PM IST