मुंबई | पहारेकरी, चोर आणि युतीला घोर
मुंबई | पहारेकरी, चोर आणि युतीला घोर
Dec 26, 2018, 07:30 PM ISTपुण्यानंतर आता पिंपरीत पे अँड पार्क धोरणामुळे वादंग
पे अँड पार्क धोरणामुळे पुण्यात वादंग उफाळला असताना पिंपरी-चिंचवडमध्ये या धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी होतेय. दरम्यान. पे अॅंड पार्कच्या अशा धोरणाची पिंपरी चिंचवडमध्येही गरज असल्याचं मत महापौरांनी व्यक्त केलंय. त्यामुळे वाद आणखीनच चिघळलाय.
Mar 22, 2018, 11:37 PM ISTनवी दिल्ली । ‘राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकू’ - केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 02:15 PM ISTपिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे सापडले नव्या वादात
कायम वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे एका नव्या वादात अडकले आहेत. पण हा वाद त्यांना कदाचित महापौर पदावरून पायउतार करणारा ठरू शकतो.
Aug 8, 2017, 02:29 PM ISTकपिल शर्माच्या शोमध्ये नवा कांड, दोन कलाकारांमध्ये 'कोल्ड वॉर'
सध्या कपिल शर्माचा काळ काही ठीक नाही. अनेक अडचणी त्याच्या समोर ठाकल्या आहेत. त्याच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही. सुनील ग्रोवरशी वाद, नंतर शोचा टीआरपी घसरला, त्यानंतर तब्येत बिघडल्याने शुटिंग रद्द झाली आणि आता कपिल शर्माच्या टीममधील दोन कलाकारांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाला आहे.
Jul 27, 2017, 04:02 PM ISTलेडिज स्पेशल - महालक्ष्मीच्या मुर्तीवर काय आहे रासायनिक प्रक्रियेचं गौडबंगाल ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 03:50 PM ISTलालबागचा राजा मंडळ आता नव्या वादात
लालबागचा राजा मंडळ आता नव्या वादात अडकलं आहे. लालबागमधले रहिवासी, मंडळाचे माजी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी मंडळाबाबत राज्यपालांकडे तक्रार केली आहे.
Sep 7, 2016, 04:58 PM ISTशिर्डी : साईबाबांच्या धर्मावरुन नवा वाद
जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा यांच्या धर्मावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय. साईबाबा मुस्लिम फकीर होते. त्यामुळं त्यांची हिंदू पद्धतीनं पूजाअर्चा करणं योग्य नाही, असं वक्तव्य दंडी स्वामी गोविंद सरस्वतींनी केलंय. याआधी द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनीही साईबाबांची पूजा करू नका, असं फर्मान सोडलं होतं. आता त्यांचेच शिष्य असलेल्या दंडी स्वामींनी थेट साईबाबा मुस्लिम होते, असा दावा केलाय.
Jun 30, 2016, 06:08 PM IST