SC Vs HC : 'दोन मिनिटांच्या लैंगिक आनंदावर…' उच्च न्यायालयच्या सल्ला, सुप्रीम कोर्टाची नोटीस
एका बलात्कार प्रकरणातील निर्णयाच्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या भाषेवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील काही भाग अत्यंत आक्षेपार्ह आणि अन्यायकारक असल्याचं निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलंय.
Dec 8, 2023, 10:15 PM ISTDelhi Metro मध्ये दंगल! वृद्धाला मारहाण करणाऱ्या तरुणाला प्रवाशांनी घडवली अद्दल; पाहा Video
Delhi Metro Fight Video : दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याचं दिसत आहे. मेट्रोमध्ये नेमकं काय झालं? कोणत्या कारणामुळे वाद पेटला पाहुया...
Oct 24, 2023, 08:26 PM ISTअमिताभ बच्चन यांच्यामुळे दुकानदारांचे मोठं नुकसान! नवी दिल्लीत तक्रार दाखल
Amitabh Bachchan News : बॉलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यामुळे दुकानदारांचे नुकसान होत असल्याचा दावा करत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली आहे.
Oct 4, 2023, 04:15 PM IST'हवं तर जेलमध्ये टाका पण इथंच राहू द्या!' काबूलमार्गे पाकिस्तानात गेले भारतीय बाप-लेक
भारतामधून एक बाप-मुलगा पळून पाकिस्तानात गेले होते. भारतात आपला धार्मिक छळ केला जात असल्याचा आरोप या बाप-लेकाने केला आहे. त्यालाच कंटाळून आपण भारत सोडून पळ काढल्याचा त्यांचा दावा आहे. दोघांनीही बलुचिस्तान प्रांतातून पाकिस्तानात प्रवेश केला.
Sep 27, 2023, 05:07 PM IST
जनसंपर्क अधिकारी निखिल वाघ यांना 'प्रॉमिसिंग पीआर पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार
नवी दिल्ली इथं पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या 17व्या ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हमध्ये चाणक्य पुरस्कार समारंभ पार पडला. या समारंभात पब्लिक रिलेशन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
Sep 25, 2023, 08:09 PM ISTNew Delhi | गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर नव्या संसद भवनाच्या इमारतीतून कामकाजाचा 'श्रीगणेशा'
PM Narendra Modi Minister And MPs Moving Out Of Old Parliament To New Parliament
Sep 19, 2023, 02:35 PM ISTDelhi | 'या सदनाला निरोप देणं अत्यंत भावनिक क्षण'; जुन्या संसदेच्या वास्तूबद्दल मोदी भावूक
PM Narendra Modi Remember History OF old Lok Sabha On Day One OF Special Session
Sep 18, 2023, 02:25 PM ISTPM Modi Uncut Speech | जुन्या संसद भवनात पंतप्रधान मोदी यांचे दमदार भाषण, पाहा 'अनकट' व्हिडिओ
Delhi PM Modi Old Parliament Building Uncut Speech
Sep 18, 2023, 12:50 PM ISTNew Delhi | नव्या संसद भवनात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण
Deputy Minister Jagdip Dhankhad To Do Flag Hoisting in New Parliament
Sep 17, 2023, 11:45 AM ISTनामुष्की! भारतीय कुस्तीपटू तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत, जागतिक कुस्ती संघटनेची मोठी कारवाई
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) कुस्तीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी 27 एप्रिलला एका पॅनेलची नियुक्ती केली होती. त्यानंतर जागतिक कुस्ती संघटनेने निवडणुका घेण्यासाठी मुदत दिली होती. पण मुदतीत निवडणूका न घेतल्याने भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्यात आला आहे.
Aug 24, 2023, 03:06 PM ISTजेव्हा पंतप्रधानांनी विचारलं, मोदीजींना ओळखता का? लहान मुलांनी दिलं मनोरंजक उत्तर
National Education Policy 2020: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखिल भारतीय शिक्षण परिषदेला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधानो मोदी यांनी लहान मुलांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर काही वेळ घावला. पीएम मोदींनीही लहान विद्यार्थ्यांशी छान गप्पागोष्टीही केल्या.
Jul 29, 2023, 07:12 PM ISTराजधानी दिल्ली तुंबली, पावसाने मोडला 41 वर्षांचा रेकॉर्ड; CM केजरीवालांनी केल्या मंत्री-अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
Delhi Rain: दिल्लीत (Delhi) तब्बल 41 वर्षांनी रेकॉर्डब्रेक पाऊस (Rain) झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याने लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशात दिल्ली सरकारने (Delhi Government) सर्व विभागाचे अधिकारी आणि मंत्र्यांची सुट्टी रद्द केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी अधिकाऱ्यांना मैदानात उतरत परिस्थिती पाहण्याचा आदेश दिला आहे.
Jul 9, 2023, 12:55 PM IST
दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी ड्रोन उडताना दिसल्याने खळबळ; SPG आणि दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये
PM Narendra Modi Residence: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी ड्रोन (Drone) उडताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस याप्रकरणी तपास करत असून अद्याप हाती काही लागलेलं नाही.
Jul 3, 2023, 09:44 AM IST
Neeraj Chopra : गोल्डन बॉय नीरज चोप्रोने रचला इतिहास, रँकिंगमध्ये जगातील नंबर वन भालाफेकपटू ठरला
Neeraj Chopra Ranked : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हा जगातील नंबर वन भालाफेक करणारा देशातील पहिला खेळाडू ठरला आहे. आजपर्यंत देशातील एकही खेळाडू पहिल्या क्रमांकावर पोहोचला नव्हता.
May 23, 2023, 11:51 AM ISTधावत्या विमानात पुन्हा एकदा घाणेरडा प्रकार; मद्यपीने सहप्रवाशाच्या अंगावर केली लघुशंका
सध्या धावत्या विमानामध्ये लघुशंका करणे ट्रेंड बनल्याचे दिसत आहे. सातत्याने हे प्रकार घडत आहेत. अमेरिकेहून भारतात येणाऱ्या विमानात असाच प्रकार घडला आहे. एका मद्यधुंद प्रवाशाने दुसऱ्यावर लघवी केली. किरकोळ वादातून त्याने हे किळसवाणे कृत्य केले.
Apr 24, 2023, 11:07 PM IST