थर्टी फर्स्टसेलिब्रेशवर तिसऱ्या डोळ्याची नजर
थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करताना ठाणेकरांनो जरा जपून. सेलिब्रेशन करताना तुम्ही थोडसं जरी काही वाकडंतिकडं केलं तरी तुम्ही पकडले जाल. कारण पोलिसांसोबतच तिस-या डोळ्याची करडी नजर तुमच्यावर असणार आहे.
Dec 31, 2012, 08:26 AM ISTपालकांनो सावधान! थर्टी फर्स्टला पुन्हा `चिल्लर पार्टी`
थर्टी फर्स्टच्या स्वागतासाठी सारेच सज्ज झालेत.. या दिवशी रंगणा-या पार्ट्यांचे सा-यांना वेध लागलेत. त्यातच पुण्यात थर्टी फर्स्ट पार्टीसाठी 1 वाजेपर्यंत पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलीय. मात्र पुण्यातल्या पालकांना मात्र सावध राहावं लागणार आहे.
Dec 26, 2012, 09:52 PM IST