...म्हणून पार्टीच्या निमंत्रण पत्रिकेसोबत Condom आणि ORS वाटले; पुण्यातील पबचा धक्कादायक खुलासा
पुण्यात पबच्या निमंत्रण पत्रिकेमुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. निमंत्रण पत्रिकेसोबत चक्क कंडोम आणि ओआरएसचे पाकीटे वाटण्यात आली आहेत. याबाबत पबने खुलासा केला आहे.
Dec 30, 2024, 04:45 PM ISTNew Year Travel : न्यू इयर पार्टीसाठी मुंबईशिवाय महाराष्ट्रातील ही ठिकाणं बेस्ट! नक्की तुम्हाला आवडतील...
New Year Travel : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये तर पार्टीसाठी धुमधडाक्यात तयारी चालली आहे. मुंबईत न्यू इयर पार्टीसाठी अनेकांची पसंती असते. पण तुम्हाला मुंबईशिवाय महाराष्ट्रातील आज आम्ही अशा बेस्ट ठिकाणं सांगणार आहोत, जिथे जाऊ तुम्हाला जणू स्वर्गसुखाचा अनुभव येईल.
Dec 28, 2024, 04:58 PM ISTChristmas Party : ख्रिसमसला 'या' ठिकाणी होते विवस्त्र पार्टी; बुकिंगसाठी हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी
Christmas Party : सर्वत्र ख्रिसमस आणि न्यू इयरची तयारी सुरु आहे. अनेक हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे शक्कल लढवली जात आहे. पण जगाच्या पाठीवर एका देशात ख्रिसमसची पार्टी होते, जिथे कोणाच्या अंगावर एकही कपडा नसतो.
Dec 24, 2024, 09:12 PM ISTधोनीची दुबईमध्ये New Year Party; कुशीत दिसली पत्नी साक्षी
धोनीची दुबईमध्ये New Year Party; कुशीत दिसली पत्नी साक्षी
Dec 31, 2023, 07:18 PM ISTघरी दारु पार्टीसाठी लागतो परवाना? नशेत सापडल्यावर किती दंड? आत्ताच जाणून घ्या
Year Ended 2023: घरी आलेल्या पाहुण्यांना दारु देण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. नव वर्षात डोक्याला ताण नको असेल तर राज्य आणि शहराचे एक्साइज नियम-कायदे समजून घ्या.
Dec 31, 2023, 11:11 AM ISTनवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी स्टाईल टिप्स!
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी स्टाईल टिप्स!
Dec 26, 2023, 04:47 PM ISTमद्यप्रेमींची पार्टी जोरात! 24, 25, 31 डिसेंबरला दारु दुकानं रात्री 'या' वेळेपर्यंत खुली राहाणार
New Year Party : नविन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जोरदार तयारी सुरु झाली आहे. वर्ष संपायला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर मद्यप्रेमींसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.
Dec 21, 2023, 08:25 PM IST
Covid-19: केरळनंतर या दोन राज्यात JN.1 व्हेरिएंटची एन्ट्री, नव्या वर्षात फिरायला जाण्याआधी सावधान
Covid-19 JN.1 Variant: देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा धडकी भरली आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 वेगाने पसरत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.
Dec 20, 2023, 04:27 PM ISTघरात किती लीटर दारू ठेवता येते? 31st December आधी जाणून घ्या कायदा काय सांगतो
New year party अर्थात नव्या वर्षाच्या स्वागताच्या दृष्टीनं तुम्हीही काही बेत आखताय का? तर सर्वप्रथम त्यासाठीचे काही नियम जाणून घ्या.
Dec 14, 2023, 11:23 AM IST
VIDEO : काय ती अदा, काय तो डान्स! 'या' दोन तरुणींच्या डान्सने नेटकऱ्यांना लावलं वेड
Viral Video : सोशल मीडिया दोन तरुणींचा डान्स नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. लाखो वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला तरी मन भरतं नाही. तुम्ही पाहिला का या तरुणींचा डान्स?
Jan 15, 2023, 02:03 PM ISTअशी GirlFriend हवी, टल्ली झालेल्या BoyFriend ला खांद्यावर उचलून नेलं, पाहा Video
नव्या वर्षाच्या पार्टीनंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाला त्याच्या गर्लफ्रेंडने चक्क पाठिवर उचलून नेलं, सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे
Jan 7, 2023, 07:35 PM ISTNew Year Celebration : मासे खाऊन नववर्षाचे स्वागत करणार असाल तर सावधान!
नवीन वर्षाचे स्वागत करत असताना मासे खाणार असाल तर वेळीच सावध व्हा नाहीतर वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला रुग्णालय गाठावं लागू शकतं
Dec 30, 2022, 05:46 PM ISTराज्य सरकारचं मद्यप्रेमींना गिफ्ट, 'हे' तीन दिवस पहाटे पाचपर्यंत बार खुले राहणार
कोरोनामुळे गेली दोन वर्ष नववर्षाच्या स्वागतावर बंधनं होती, यंदा नववर्षाच्या स्वागतसाठी सर्वजण उत्सुक आहेत, राज्य सरकारनेही मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज दिली आहे.
Dec 23, 2022, 07:03 PM ISTNew year eve 2021 : Best Meme पाहून हसतमुखानं द्या सरत्या वर्षाला निरोप
आताच क्लिक करा
Dec 31, 2021, 11:40 AM ISTजमावबंदीमध्ये रेल्वे स्टेशन, विमानतळ किंवा रुग्णालयात जाण्यासाठी पोलीस अडवणार का?
ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे राजधानी दिल्लीत सर्वाधिक आहेत, त्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Dec 30, 2021, 09:14 PM IST