Zee Media ची दक्षिण भारतीय प्रेक्षकांसाठी मोठी भेट! 4 नवीन डिजिटल चॅनेल लॉन्च, चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी केलं अभिनंदन
Zee Media : 'झी मीडिया'ने दक्षिण भारतीय 4 भाषांमध्ये नवीन डिजिटल न्यूज चॅनल लॉन्च केले आहे. यामध्ये कन्नड भाषेत 'झी कन्नड न्यूज', तामिळ भाषेत 'झी तामिळ न्यूज', तेलगू भाषेत 'झी तेलगू न्यूज' आणि मल्याळम भाषेत 'झी मल्याळम न्यूज' सामिल आहेत.
Jan 25, 2022, 11:03 AM IST'झी २४ तास'च्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्धघाटन
झी २४ तासच्या अत्याधुनिक कार्यालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले.
Oct 1, 2017, 08:02 PM ISTममतादीदी सांगतील त्याच बातम्या पाहायच्या
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी आज-काल रोज एक नवा फतवा काढत आहेत. आता त्यांनी लोकांना काही वृत्तवाहिन्या बघू नका, किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. असा नियम काढला आहे.
Apr 20, 2012, 04:44 PM IST