news in hindi

अक्साई चीनमध्ये चीनने उभारले बंकर्स, सॅटेलाईट फोटोंमधून धक्कादायक खुलासे; म्हणतात 'अरुणाचल प्रदेशही आमचाच'

India-China Border Dispute: चीनने पुन्हा एकदा भारताला डिवचल्याचं दिसत आहे. याचं कारण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेववर स्थित अक्साई चीनमध्ये भूमिगत बांधकामं केली आहे. चीनने तिथे बंकर खोदले असल्याचा खुलासा सॅटलाईट फोटोंमधून झाला आहे. 

 

Aug 30, 2023, 01:04 PM IST

Panchang Today : आज श्रावणातील पौर्णिमासोबत अशुभ भद्रकाळ! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Aug 30, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज श्रावणातील त्रयोदशी तिथीसोबत मंगळागौर व्रत! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. आज मंगळागौरी व्रतासह शोभन योग आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Aug 29, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज श्रावणी सोमवारसोबत सोम प्रदोष व्रत ! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आजचा दिवस अतिशय शुभ असून आज दुहेरी योगायोग जुळून आला आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Aug 28, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Aug 27, 2023, 07:35 AM IST

Panchang Today : आज श्रावण महिन्यातील दशमी तिथी विश्कुम्भ योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण महिन्यातील शनिवार असून आज दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Aug 26, 2023, 07:28 AM IST

Panchang Today : आज वरदलक्ष्मी व्रतासह सवार्थ सिद्धी आणि रवि योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज वरदलक्ष्मी व्रतासह सर्वाथ सिद्धी, रवि आणि बुधादित्य योग यांचा योगायोग जुळून आला आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Aug 25, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमीचा संयोग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमीचा छान संयोग जुळून आला आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Aug 24, 2023, 06:56 AM IST

Panchang Today : Chandrayaan 3 ला फळणार का आजचं पंचांग? पाहा इस्रोवर असेल का चंद्राची कृपा...

Panchang Today : आजचा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. चंदापासून काही पावलं Chandrayaan 3 दूर आहे. आज चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Aug 23, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज निज श्रावणातील पहिली मंगळागौर ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज निज श्रावणातील पहिली मंगळागौर असून आज शुक्ल, ब्रह्मयोग आहे. आजचा मंगळवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 22, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी ! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावणातील पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी. आज पंचांगानुसार अनेक शुभ योगायोग जुळून आले आहेत. आजचा सोमवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 21, 2023, 06:22 AM IST

Panchang Today : आज श्रावणातील विनायक चतुर्थी ! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावणातील विनायक चतुर्थी आहे. आज पंचांगानुसार पाच शुभ योग जुळून आले आहेत. आजचा रविवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 20, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज सिद्धि योगसोबत श्रावणातील पहिला शनिवार ! काय सांगतं आजचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावणातील पहिला शनिवारी आहे. त्यासोबत सिद्धि योग जुळून आला आहे. आजचा शनिवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 19, 2023, 05:00 AM IST

धन, समृद्धीचा दाता शुक्राचा आज उदय; 'या' 4 राशीच्या लोकांसमोर उभा राहील अडचणींचा डोंगर

ज्योतीषशास्त्रात शुक्राला सुख, वैभवांचा दाता मानण्यात आलं आहे. आता 18 ऑगस्टला शुक्राचा उदय होणार आहे. शुक्राचा उदय झाल्याने कोणत्या राशींना फायदा होणार आहे हे समजून घ्या...

 

Aug 18, 2023, 11:43 AM IST

Panchang Today : आज श्रावणातील शिव योगासोबत मंगळ आणि शुक्र गोचर! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावणातील पहिला शुक्रवार आहे. आज जिवतीची पूजेसोबत मुलांचं औक्षण केलं जातं. अशा या शुभ शुक्रवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...

Aug 18, 2023, 05:00 AM IST