news in marathi

पोरान करून दाखवलं! आई-बाबांच्या कष्टाचं झालं चीज, IAS बनण्याची Success Story

पेट्रोल पंपावर दिवसरात्र मेहनत करून कमावलेल्या पैशातून वडिलांनी प्रदीप सिंहला मोठं केलं. त्याच शालेय शिक्षण याच पैशातून झाले. प्रदीप सिंह हे खुप हूशार विद्यार्थी होते. त्यांना मोठे होऊन आयएएस (IAS) बनायचे होते. 

Dec 2, 2022, 09:04 PM IST

Shocking: रेल्वेच्या खिडकीची काच फोडून आत घुसला लोखंडी रॉड, प्रवाशाचा 'ऑन द स्पॉट' मृत्यू

रेल्वेत खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशाच्या मानेतून लोखंडी रॉड आरपार गेला, घटनेने एकच खळबळ... नेमकी घटना घडली कशी? वाचा

Dec 2, 2022, 07:27 PM IST

Viral News : हायटेक चायवाला! क्रिप्टोकरन्सीमधून घेतो पेमेंट,सोशल मीडियावर एकच चर्चा

Viral News : गेल्या काही वर्षात आपण चहावाल्यांसंबंधित अनेक कहाण्या ऐकल्या आहेत.कुणी एमबीए चायवाला (MBA Chaiwala) आहे, कुणी पदवीधर चायवाला (Graduate Chaiwala) आहे, तर कुणी बेवफा चायवाला (Bewafa Chaiwala) आहे. अशा अनेक चायवाल्यांनी युनिक नावे देऊन टपऱ्या उघडल्या आहेत. 

Dec 2, 2022, 07:02 PM IST

Hair Tips: लांब आणि दाट केस मिळवण्यासाठी 'ही' घरगुती मेहेंदी करेल मदत, जाणून घ्या कशी वापराल?

Hair Care Tips : आपल्या केसांची चांगली काळजी घेतली जावी असे आपल्याला कायमच वाटतं असतं. किंबहूना आपलं केस हे किती अमूल्य आहेत. तेव्हा त्यांची निगा राखण्यासाठी आपण एक नाही तर शंभर उपाय करत असतो. 

Dec 2, 2022, 06:41 PM IST

मोठी अपडेट: गेल्या 24 तासांमध्ये सोने आणि चांदीच्या भावामध्ये वाढ

Gold Price 2022: जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या भावात गेल्या 24 तासात एक हजारांची वाढ झाली असून चांदीच्या भावात अडीच हजार (Gold price hike 2022) रुपयांची वाढ झाली आहे.

Dec 2, 2022, 05:25 PM IST

viral: 800 वर्ष जुन्या मंदीरासंबंधित अशी काही रहस्य आहेत जी आजपर्यंत कोणीही सोडवु शकलं नाही...

 जगन्नाथ मंदिर हे जवळपास800 वर्ष जुने मंदिर आहे .गेल्या 800 वर्षात जे घडलं नाही ते यावेळी मंदिरात घडलयं त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत

Dec 2, 2022, 05:21 PM IST

Saurashtra vs Maharashtra : सौराष्ट्रने दुसऱ्यांदा विजय हजारे ट्रॉफीवर कोरलं नाव

Vijay Hazare Trophy 2022 : सौराष्ट्रच्या विजयाचा शिल्पकार शेल्डन जॅक्सन (sheldon jackson) ठरला आहे. त्याने 133 धावांची नाबाद खेळी करत महाराष्ट्राच्या हाता-तोंडातला विजय खेचून आणला होता. त्याला चिराग जानीची 30 धावांची साथ मिळाली होती. 

Dec 2, 2022, 05:09 PM IST

cooking tips : पुऱ्या तळताना खूप तेल सोकतात का? 'या' टिप्स वापरा...पुऱ्या होतील ऑइल फ्री

घरी बनवलेल्या पुऱ्या जर जास्त तेल सोकत (oil observing) असतील तर पुऱ्या लाटून त्या काही वेळासाठी फ्रिजमध्ये ठेऊन द्या. या नंतर जेव्हा तुम्ही पुऱ्या तळायला घ्याल तेव्हा...

Dec 2, 2022, 04:50 PM IST

Guess Who : शाळेच्या ड्रेसमध्ये असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : अनेक मुली शाळेच्या ड्रेसमध्ये उभ्या आहेत. यातील एक मुलगी ही मोठी होऊन बॉलिवूडची टॉप स्टार बनली आहे. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्यासोबत तिने काम केले आहे. तिचा अभिनय प्रेक्षकांना खुप आवडला होता. 

Dec 2, 2022, 04:32 PM IST

सीमावादाचा प्रश्न पेटला! महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात बंदी, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या कन्नड भवनासाठी 10 कोटी रुपये देणार, कर्नाटकचे मुख्यमंत्री Basavaraj Bommai यांचा पुन्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न

Dec 2, 2022, 04:32 PM IST

Health tips: बिनधास्त खा डार्क चॉकलेट..हृदय विकारावर फायदेशीर

चॉकलेटमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला ताजेतवाने ठेवतात आणि त्वचा टाईट  (tight skin) करतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दूर होऊन चमक येते.

Dec 2, 2022, 04:16 PM IST

कोणाला रस्त्यावर मारलं, तर कोणाच्या चेहऱ्यावर Acid फेकलं; प्रसिद्ध अभिनेत्रींचा दुर्दैवी मृत्यू

झगमगत्या विश्वातील अभिनेत्रींचा दुर्दैवी मृत्यू; आजही त्यांच्यासोबत घडलेल्या घटना ऐकल्यावर अंगावर येतात शहारे... अभिनेत्रींचा अंत जाणून तुम्हीही व्हाल हैराण 

 

Dec 2, 2022, 03:27 PM IST

फ्री फ्री फ्री ! भारतात या ठिकाणी राहा खा फिरा सगळं काही फुकटात...

भारतात (india) काही अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही फ्रीमध्ये फिरू शकता (FREE TRAVELLING )राहू शकता आणि सहलीचा (picnic) आनंद घेऊ शकता.त्यामुळे आता बजेट नसेल तर नाराज होण्याची गरज नाहीये...

Dec 2, 2022, 03:19 PM IST

Dwayne Bravo ची IPL मधून निवृत्ती,आता चेन्नईत 'या' भूमिकेत दिसणार

Dwayne Bravo Retirement : ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo Retirement) इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे अनके फॅन्सची निराशा झाली आहे.मात्र तरीही तो चेन्नईच्या जर्सीत दिसणार आहे. कारण त्याच्या निवृत्तीनंतर चेन्नईने त्याला मोठी जबाबदारी दिली आहे.

Dec 2, 2022, 03:09 PM IST

Ruturaj Gaikwad ने रचला इतिहास, Vijay Hazare Trophy त मोठा रेकॉर्ड

Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy Final) फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad)  सौराष्ट्र विरूद्ध (Saurashtra Cricket) शतक ठोकले आहे. ऋतुराजने 131 बॉलमध्ये 108 रन्स काढून शतकी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 7 फोर आणि 4 सिक्स लगावले आहेत. 

Dec 2, 2022, 02:30 PM IST