news in marathi

TATA च्या दर्जेदार कार्सवर 80000 पर्यंतचा डिस्काऊंट; वाट कसली बघताय?

TATA Cars :सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडेल आणि मुख्य म्हणजे देशातील रस्त्यांवर उत्तम पळेल अशा कार डिझाईन करण्यासाठी टाटा मोटर्स ओळखले जातात. हेच कार निर्माते आता तुमच्यासाठई भन्नाट ऑफर्स घेऊन आले आहेत. 

Jul 31, 2023, 02:05 PM IST

नोरा, सनी लिओनीसोबत 'शो'चे दाखवायचे स्वप्न, पुण्यात उघडले कार्यालय; असा घडला थरार

Pune Crime: विराज त्रिवेदी, जयंतीभाई डेरवालिया आणि समीर कुमार हे पुण्यात कार्यालय उघडून फसवणुकीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. यावर एसटीएफ आणि लखनौ पोलिसांच्या संयुक्त पथकाने २७ जुलै रोजी विराज त्रिवेदी आणि जयंतीभाई डेरवालिया यांना पुण्यातून तर समीर कुमार यांना अहमदाबाद येथून अटक केली

Jul 31, 2023, 12:03 PM IST

मोबाईल गेमच्या नादात मुलानं केलं असं कृत्य, तातडीनं करावं लागलं रुग्णालयात दाखल

PUBG Game: सुरुवातीला तो एखादे नातेवाईक घरी यायचे तेव्हा त्यांच्याकडून मोबाइल घ्यायचा आणि त्याच्या खोलीत जायचा. त्याला खेळ खेळण्याची इतकी आवड असायची की तो भान हरपून खेळायचा. 

Jul 30, 2023, 03:49 PM IST

ISRO ची उत्तुंग भरारी! एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण; देशाला 'असा' होईल फायदा

ISRO Launched 7 Singaporean Satellites:  इस्रोने एकाच वेळी 7 उपग्रह अवकाशात सोडले आहेत. हे सर्व उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून प्रक्षेपित करण्यात आले. सिंगापूरमधून सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून, इस्रोने या वर्षात तिसरे व्यावसायिक प्रक्षेपण पूर्ण केले आहे. यामुळे आपल्या देशाला खूप फायदा होणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Jul 30, 2023, 08:41 AM IST

दारु कधीच न पिणाऱ्या 38 टक्के भारतीयांनाही झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट

दारु कधीच न पिताही 38 टक्के भारतीयांना झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट 

Jul 29, 2023, 01:12 PM IST

Gajkesari and Trikon Yog : ऑगस्ट महिन्यात 2 राजयोग करणार मालामाल; 'या' राशींची आर्थिक स्थिती सुधारणार

Gajkesari and Trikon Yog : एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत शुभ ग्रहयोग तयार होतात तेव्हा त्याच्या जीवनात चांगले बदल दिसून येतात. गजकेसरी आणि त्रिकोण योग हे ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेले दोन सर्वात शुभ योग आहेत. 

Jul 27, 2023, 07:15 PM IST

सावधान! पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय 52 फूट लघुग्रह, नासाने दिला इशारा

Earth Orbit: लघुग्रह सूर्याभोवती फिरतात आणि असे करत असताना ते पृथ्वीच्या जवळ येतात. कधी कधी तुम्ही आकाशातून जळणाऱ्या प्रकाशाने खाली पडणारा गोल पाहिला असेल. या उल्का आहेत

Jul 27, 2023, 04:44 PM IST

माथेरानच्या पायथ्याशी शेतांमध्ये 50 ते 100 फूट लांब भेगांमुळं दहशतीचं वातावरण

Irshalwadi Landslide : इरसालवाडी दरड दुर्घटनेची दहशत पाठ सोडत नाही तोच आणखी एका घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाळी सहलीसाठी अनेकांच्या आवडीचं ठिकाण असणाऱ्या माथेरानमध्ये सध्या यामुळं भीतीचं वातावरण आहे. 

 

Jul 27, 2023, 07:27 AM IST

Harmanpreet Kaur: आता अतीच झालं बरं का! हरमनप्रीतवर बोलतना शाहिद अफ्रिदीने दात दाखवले, म्हणतो...

Shahid Afridi on Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने सामन्या झाल्यानंतर देखील अंपायर आणि बांग्लादेशी खेळाडूंची हुज्जत घातली होती, अशातच आता क्रिडाविश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसून येतंय. 

Jul 26, 2023, 07:42 PM IST

...असंच सुरु राहिलं तर गोव्याचे किनारे नाहीसे होतील; धक्कादायक अहवालानं वाढवली चिंता

Goa Beach Sinking : गोव्याच्या किनाऱ्यांवर उभं राहून तिथून सूर्यास्त पाहत, वाऱ्याची झुळूक अनुभवत अनेकांनीच त्या आठवणी मनात साठवल्या. याच गोव्यावर संकट ओढावतंय... 

 

Jul 26, 2023, 09:05 AM IST

Indian Railway चं तिकीट बुकींग गडबडलं; आताच पाहून घ्या पर्यायी App आणि Website

Indian Railway Ticket Booking: लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा मग एखादा नजीकचा प्रवास. रेल्वेनं प्रवास करतेवेळी तिकीट हे गरजेचं असतं. पण, तेच तिकीट काढताना मात्र आता प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (IRCTC Ticket Booking)

 

Jul 25, 2023, 10:19 AM IST

धोका! किम जाँग उन यांचा अमेरिकेला इशारा, अण्वस्त्रांचा उल्लेख करत म्हणाले...

North Korea Missile Launch: जागतिक स्तरावर अनेक घडामोडी घडत असतानाच आता जपाननं एक खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळं जागतिक स्तरावरील अनेक संस्थांच्या नजरा वळल्या आहेत. 

 

Jul 25, 2023, 09:52 AM IST

Kiran Mane: 'सेक्सची भूक अन् बाईच्या...', अभिनेता किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!

Kiran Mane Share Post: 'सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेतून किरण माने  (Kiran Mane) पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच आता किरण माने यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या तुफान चर्चेत असल्याचं दिसून येतंय.

Jul 23, 2023, 03:57 PM IST

मणिपूर घटनेवर अण्णा हजारे यांना संताप अनावर, म्हणाले 'अशा नराधमांना...'; पाहा Video

Activist Anna Hazare News: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मणिपूरच्या घटनेवर (Manipur incident) संताप व्यक्त केला आहे.

Jul 22, 2023, 10:59 PM IST