Wedding आणि Marriage मध्ये नेमका फरक काय?
नेहमीच्या वापरात असणारे हे शब्द... पण त्यांचा नेमका अर्थ माहितीय?
Jan 16, 2025, 02:59 PM IST
'साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा' मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी पुत्राची मागणी
Devendra Fadnavis : राज्यात नवं सरकार आलं, सत्तास्थापना झाली. पण, शेतकऱ्यांचे काही प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच असल्यामुळं आता थेट मुख्यमंत्र्यांचाच उल्लेख करत शेतकरी पुत्रानं त्यांच्याकडे विनवणीचा सूर आळवला आहे.
Dec 30, 2024, 02:01 PM IST
धनलाभासाठी घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे?
धनलाभासाठी घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे?
Dec 22, 2024, 04:08 PM IST
'बाबांनो आनंदी नसाल, तर सुट्टी घ्या...' कोणती कंपनी करतेय कर्मचाऱ्यांचा इतका विचार?
Job News : कंपनीनं कर्मचाऱ्यांना हक्कानं बजावलं... पाहून नेटकरी म्हणतात हे इतकं कोण करतं? जगभरात होतेय याच कंपनीची चर्चा...
Nov 20, 2024, 10:24 AM IST
Saree Cancer : महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?
Saree Cancer : साडी हा महिलांचा सर्वात आवडता विषय आहे. प्रत्येक महिलांकडे असंख्य साड्या असतात तरीदेखील त्यांना त्या कमी वाटतात. पण साडी नेसण्याची त्यांची एक सवय त्यांना कर्क रोगाच्या जवळ घेऊन जाते. या कॅन्सरला वैद्यकिय भाषेत साडी कॅन्सर असं म्हणतात. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.
Nov 8, 2024, 01:42 PM IST'सॉरी मम्मी, पप्पा...' लेकीच्या भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांना दिसला तिचा मृतदेह आणि...
Latur News : आर्थिक अडचणी एकदा डोकं वर काढायला लागल्या की परिस्थिती आणखी गंभीर होत जाते. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे....
Oct 19, 2024, 01:27 PM IST
बापरे! बिष्णोई गँगचं सगळं ठरलेलं; सलमानचा गेम करण्यासाठी 25 लाखांची सुपारी, 60-70 जणांची पाळत
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गँगपासून असणारा धोका पाहता एकिकडे तपास सुरू असतानाच दुसरीकडे चर्चेत आलीये एक नवी बाब.
Oct 17, 2024, 02:12 PM IST
मुंबईतील टोलमाफी नेमकी किती दिवसांसाठी? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'निवडणुकीपुरता...'
मुंबईत प्रवेश करताना उभारण्यात आलेल्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी (Toll exemption) करण्यात आली आहे. आज म्हणजेच सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
Oct 14, 2024, 01:22 PM IST
'निर्णय निवडणुकीपुरता...', मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
Raj Thackeray on Toll Mafi : मुंबईकरांना टोलमाफी मिळावी म्हणून मनसे आणि राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन केले. आज राज्य सरकारने टोलमुक्तीची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया दिलीय.
Oct 14, 2024, 12:18 PM ISTमुंबईनंतर आता कोकण! म्हाडाकडून 12 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर, आजपासूनच अर्ज भरायला घ्या
Mhada Lottery 2024: म्हाडाची मुंबई मंडळाची सोडत जाहीर झाल्यानंतर आता कोकण मंडळाची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. जाणून घ्या प्रक्रिया
Oct 11, 2024, 07:46 AM IST'कॅन्सरपेक्षा त्याचा उपचार...'; चार वर्षांपासून सुरु असलेल्या जीवन-मरणाच्या लढाईबद्दल बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री भावुक
Kirron Kher on Cancer Treatment : किरण खेर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या कॅन्सरशी लढ्याविषयी सांगितलं आहे.
Sep 19, 2024, 12:27 PM IST'तू का...', फोन आणि टिव्ही पाहू नको सांगणाऱ्या करीनाला तैमूर देतो उत्तर
Kareena Kapoor Taimur : जेव्हा फोन आणि टिव्ही पाहू नको असं करीना कपूर बोलताच तैमूर देतो असं उत्तर...
Sep 19, 2024, 11:50 AM ISTVIDEO : आराध्यानं भर कार्यक्रमात पाया पडून घेतला 62 वर्षीय अभिनेत्याचा आशीर्वाद! ऐश्वर्याचं होतंय कौतुक
Aaradhya Bachchan Video : व्हिडीओ आराध्याचा मात्र कौतुक ऐश्वर्याचं... नक्की कारण काय पाहा व्हिडीओ...
Sep 19, 2024, 11:07 AM ISTKBC 16: स्पर्धक थेट जया यांना 'बेंच' म्हणाली, तर अभिषेकला... अशी होती बिग बींची प्रतिक्रिया!
Amitabh Bachchan KBC 16 : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये अमिताभ बच्चन यांच्या समोर स्पर्धक जया यांना 'बेंच' म्हणत अभिषेकविषयी म्हणाली...
Sep 18, 2024, 07:15 PM IST'युद्धरा' चित्रपटातील गाण्यावर सिद्धांत चतुर्वेदीचा डान्स! हृतिक रोशन म्हणाला...
Siddhant Chaturvedi Yudhra Hrithik Roshan : सिद्धांत चतुर्वेदीचा डान्स पाहताच हृतिक रोशन म्हणाला...
Sep 18, 2024, 06:04 PM IST