निफाडमध्ये राजकीय नेत्याच्या घरी दरोडा, ६ तोळे सोने लंपास
विंचूर इथल्या माजी सरपंच शकुंतला रत्नाकर दरेकर यांच्या घरावर दरोडा पडला. या दरोड्यात ६० हजार रुपये रोख, ६ तोळे सोन्याचे दागिने ८ ते १० दरोडेखोरांनी लंपास केले आहेत.
Aug 26, 2017, 11:20 PM ISTनिफाडमध्ये माजी सरपंचाच्या घरासह ३ ठिकाणी दरोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2017, 08:11 PM ISTनाफेड । धागा शौर्य का राखी अभिमान की । सरस्वती विद्या मंदिर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 09:15 PM ISTनिफाडमध्ये भटक्या कुत्र्याचा हैदोस, अनेकांना चावा
निफाड तालुक्यातील रानवड साखर कारखाना परीसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस घातला होता.
May 16, 2017, 01:13 PM ISTउत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट
उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट पसरलीय. निफाडमध्ये पारा 4 अंशांपर्यंत खाली आलाय.
Jan 12, 2017, 09:11 PM ISTनिफाडमधील द्राक्ष शेतकरी चिंताग्रस्त, थंडीमुळे द्राक्षावर परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 08:28 PM ISTनिफाडमध्ये सर्वात कमी तापमान
राज्यात थंडीचा कडाका वाढलाय.. निफाडमध्ये पारा चांगलाच घसरला असून इथं 6 अंश से. तापमानाची नोंद झालीय..
Jan 5, 2017, 06:51 PM ISTनिफाड शहरात ७३ लाखांची रोकड जप्त
निफाड शहरातील शांतीनगर चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान 73 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Nov 17, 2016, 03:30 PM ISTनाशिकमध्ये राज्यात सर्वाधिक थंडीचा जोर
थंडीचा जोर सर्वत्र वाढताना दिसतोय. नाशिक, पुण्यातही थंडीचा जोर वाढत चालला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये पारा ८.४ अंश सेल्सिअसवर आला आहे. नाशिकचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे.
Nov 12, 2016, 12:32 PM ISTनिफाडमध्ये हुडहुडी, पारा 7.8 अंश सेल्सियसवर
राज्यभरातच थंडीचा कडका वाढत चालला आहे, मात्र नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये सर्वाधिक थंडी आहे.
Nov 10, 2016, 08:21 AM ISTनिफाड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 11:45 PM ISTशरद पवारांचं निफाडमधील भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2016, 08:43 PM ISTनिफाड - महिला शेतकऱ्याने फुलवली फुल शेती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2016, 08:44 PM ISTमतोबा महाराज यात्रेला सुरुवात
Jan 23, 2016, 08:41 PM ISTनिफाड : यात्रेसाठी पोलिसांची चोख व्यवस्था
निफाड : यात्रेसाठी पोलिसांची चोख व्यवस्था
Jan 23, 2016, 08:41 PM IST