nifad

पित्याचा मुलीवर ३ जणांसह सामूहिक बलात्कार

पित्याने मुलीवर एका शेत शिवारात बलात्कार केला, ही घटना चार जणांनी पाहिली, त्यातील तीन जणांनी या मुलीवर बलात्कार केला, तसेच चौथ्याने याचे व्हिडीओ चित्रिकरण केले असा आरोप आहे. निफाड न्यायालयाने या ३ आरोपींना २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 

Jan 14, 2016, 06:45 PM IST

निफाड तालुक्यात निच्चांकी तपमानाची नोंद

निफाड तालुक्यात निच्चांकी तपमानाची नोंद

Dec 22, 2015, 11:59 AM IST

झी हेल्पलाईन : अंगणवाडी नोकरीसाठी सेविकेची धडपड

अंगणवाडी नोकरीसाठी सेविकेची धडपड

Sep 19, 2015, 10:11 PM IST

बिबट्याच्या हल्ल्यात अंगणात खेळणाऱ्या चिमुरड्याचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका ४ वर्षाचा चिमुरड्याचा मृत्यू झालाय. निफाड तालुक्यातील भुसे या गावात ही घटना घडलीये. बिबट्यानं शुक्रवारी रात्री या चिमुरड्याला घरासमोरून उचलून नेलं होतं.

Apr 18, 2015, 05:32 PM IST

थंडीच्या लाटेनं महाराष्ट्र गारठला, मुंबईलाही हुडहुडी!

उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागलीये. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय. 

Dec 15, 2014, 10:56 AM IST

नवऱ्यानंच करवला पत्नीवर सामूहिक बलात्कार

निफाड सामूहिक बलात्कार प्रकरणी धक्कादायक बातमी आहे... याप्रकरणी हत्या झालेल्या महिलेचा पती भारत यालाच अटक करण्यात आलीय. महिलेच्या पतीनंच साथीदारांकरवी हल्ल्याचा बनाव केला आणि त्या महिलेला ठार मारलं.

Feb 3, 2014, 10:26 PM IST

अपहरण केलेल्या बिपीनचा मृतदेह सापडला

नाशिकमध्ये अपहरण झालेल्या बिपीन बाफनाचा मृतदेह अखेर सापडलाय. निफाड रस्त्यावर विंचूर गवळी शिवारात त्याचा मृतदेह सापडलाय. एक कोटीच्या खंडणीसाठी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.

Jun 14, 2013, 08:55 PM IST