हेल्दी राहायचंय तर रात्री कमी खा!
जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागेच असाल तर यामुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो, हे तुम्हालाही माहीत असेल. या दरम्यान कमी खाणं तुम्हाला यापासून वाचवू शकतो.
Apr 20, 2016, 10:30 AM ISTकतरिना चक्क रात्री २ वाजता कोणासोबत होती ?
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या रणबीर कपूरसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर फारच चर्चेत आली होती.
Mar 22, 2016, 12:06 PM IST२३ टक्के लोक पहिल्या रात्री या गोष्टीत फ्लॉप
असं न करू शकण्याची कारणं समान आहेत.
Feb 9, 2016, 05:48 PM ISTतुम्ही, झोपताना केस बांधून झोपता की मोकळे सोडून?
तुमचे केस लांबलचक असतील तर दिवसभर त्यांची निगा राखण्यात भरपूर वेळ तुम्ही घालवत असाल... पण, रात्री झोपताना काय करायचं हा मात्र प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल...
Jan 29, 2016, 03:23 PM ISTऔरंगाबादमधील सातारा परिसरात चोऱ्या वाढल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2016, 08:57 PM ISTमुंबई मायानगरी दिवाळीत अशी सजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2015, 01:13 PM IST'पाकिस्तानी' होते म्हणून... कुटुंबानं रात्र स्टेशनवर काढली
पाकिस्तानचे नागरिक आहेत म्हणून एका कुटुंबाला मुंबईतल्या हॉटेल्सनं रुम नाकारल्याचं समोर आलंय.
Oct 15, 2015, 02:08 PM ISTझी २४ तास : रात्रीच्या फास्ट न्यूज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 10:11 PM ISTनेपाळच्या अध्यक्षांची शनिवारची रात्र तंबूत
निसर्गापुढे सर्वांनीच हात जोडले असून नेपाळचे राष्ट्रपती रामबरन यादव यांनी मोकळ्या पटांगणात पूर्ण रात्र जागून काढली आहे.
Apr 26, 2015, 10:00 PM ISTमंत्रिमहोदयांसमोर मध्यरात्रीपर्यंत ऑर्केस्ट्राचा दणदणाट
मंत्रिमहोदयांसमोर मध्यरात्रीपर्यंत ऑर्केस्ट्राचा दणदणाट
Apr 21, 2015, 08:45 AM ISTरात्रीच्या वेळी नखे काढणे अशुभ का मानले जाते?
प्राचीन काळामध्ये रात्रीच्या वेळी प्रकाश नसल्यामुळे किंवा अन्य प्रकाशजन्य वस्तू नसल्यामुळे नखे कापताना बोटांचे मांस कापले जायचे. त्याला जीव्हाळी म्हणतात. कारण त्या काळात नेल कटर नव्हते.
Feb 11, 2015, 08:59 PM ISTलोणावळा टायगर पॉइंटवर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 03:43 PM ISTसावधान, ३१ डिसेंबरच्या रात्री लाईट बंद करायच्या नाहीत!
ख्रिसमसनंतर आता प्लॅनिंग सुरू झालंय, थर्टीफर्स्ट नाईट सेलिब्रेशनचं... पण हेच प्लॅनिंग करत असताना तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे... ‘थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन प्रकाशातच करायचं, लाईटस बंद करुन सेलिब्रेशन करायचं नाही’ अशी महत्त्वाची सूचना मुंबई पोलिसांनी दिलीय.
Dec 26, 2014, 09:38 AM ISTलाईटस् बंद करून पार्ट्या करायच्या नाहीत, पोलिसांची सूचना
लाईटस् बंद करून पार्ट्या करायच्या नाहीत, पोलिसांची सूचना
Dec 25, 2014, 09:53 PM ISTआजची रात्र ही सगळ्यात मोठी रात्र
२२ डिसेंबर ह्या दिवशी जगातली सर्वात मोठी रात्र असते. तर आजचा दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. याच दिवशी समुद्रावर सूर्यास्त पाहण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी पाहायला मिळते. रात्रीही गुलाबी थंडीची मजा घेत फेरफटका मारण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत.
Dec 22, 2014, 08:13 PM IST