निर्भया प्रकरणातील अल्पवयीन दोषीच्या सुटकेला स्थगिती नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2015, 12:13 PM ISTनिर्भया प्रकरण : महिला आयोगाची याचिका कोर्टाने फेटाळली
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात सोमवारी सुप्रीम कोर्टाने महिला आयोगाची याचिका फेटाळून लावली. अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यास विरोध दर्शवत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
Dec 21, 2015, 11:50 AM ISTपुणे : निर्भया प्रकरण - त्या वकिलांवर करणार बार कौन्सिल कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2015, 07:26 PM ISTदिल्ली गँगरेप : देशभरातील प्रतिक्रिया
दिल्ली गँगरेप प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. यावरच देशभरातून एकच प्रतिक्रिया व्यक्त होतेय... ती म्हणजे ‘अखेर निर्भयाला न्याय मिळाला!’
Sep 13, 2013, 03:40 PM ISTसरकारच्या दबावाखाली निर्णय – आरोपींच्या वकिलांचा आरोप
‘सरकारच्या इशाऱ्याखाली कोर्टानं दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावलीय. न्यायाधीशांनी कोणत्याही पुराव्यांना आणि तत्थ्यांना न बघता केवळ सरकारच्या दबावाखाली येऊन हा निर्णय दिलाय’
Sep 13, 2013, 03:21 PM ISTदिल्ली गँगरेप : बलात्काऱ्यांना फाशीच!
आज दिल्लीच्या साकेत कोर्टानं एक ऐतिहासिक निकाल दिलाय. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुकेश (वय २६), विनय शर्मा (२०), पवन गुप्ता (१९) व अक्षय सिंह ठाकूर (२८) या चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Sep 13, 2013, 02:56 PM ISTदिल्ली गँगरेप: आज निर्णय, फाशी की जन्मठेप?
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ची काळरात्र... चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेप प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टानं काल चारही आरोपींना दोषी ठरवलंय. आज या चारही नराधमांना सकाळी ११ वाजता शिक्षा सुनावली जाणार आहे. चौघा आरोपींना जास्तीत जास्त फाशी आणि कमीत कमी जन्मठेप होऊ शकते. या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली होती आणि सरकारनंही पुढाकार घेत कडक बलात्कारविरोधी कायदा आणला होता.
Sep 11, 2013, 08:26 AM ISTदिल्ली गँगरेप: चारही आरोपी दोषी, उद्या शिक्षा सुनावणार
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ला झालेल्या गँगरेप आणि हत्ये प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी आता पूर्ण झाली आहे. कोर्टानं चारही आरोपींना दोषी ठरवलं असून याबाबतची शिक्षा कोर्ट उद्या सुनावणार आहे.
Sep 10, 2013, 01:27 PM IST