not sleep

तुम्ही टीव्ही, मोबाईल सुरू ठेवून झोपताय? ही अत्यंत महत्वाची बातमी

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या माहितीनुसार

Jul 5, 2020, 09:53 PM IST

मुंबई इंडियन्स विरूद्ध खराब शॉटनंतर झोपलो नाही - रहाणे

 जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अजिंक्य रहाणे मुंबई इंडियन्स सोबत झालेल्या सामन्यानंतर झोपू शकला नाही. एक खराब फटका मारल्यानंतर तो बाद झाला त्या रात्री तो झोपू शकला नाही. पण दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या विरोधात त्याने ही भरपाई करून शानदार खेळी केली. 

May 4, 2015, 01:38 PM IST