शेतकरी कायदा : अध्यादेश अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरु
येत्या एक-दोन दिवसात ही अधिसूचना रद्द केली जाण्याची शक्यता
Sep 29, 2020, 12:33 PM ISTमुंबई | डॉक्टरांनी आणिबाणीच्या परिस्थितीत मदत करावी
Mumbai BMC Commissioner Issue Notification To Private Doctors To Continue To Treat Patients
May 6, 2020, 01:15 PM ISTमहाराष्ट्रात हुक्काबंदी लागू
यापूर्वी असा निर्णय 'या' एकमेव राज्यात घेण्यात आला होता.
एक, दोन, पाच आणि दहा रुपयांसदर्भात आरबीआयची महत्त्वाची माहिती
ही नाणी स्वीकार न करण हा कायद्याने अपराध असणार आहे.
Apr 12, 2018, 09:44 PM ISTलाभाच्या पदांवरून 'आप'ला न्यायालयाचा दिलासा...
'आम आदमी पार्टी'च्या २० आमदारांना अपात्र घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता हायकोर्टानं मात्र 'आप'ला दिलासा दिलाय.
Jan 24, 2018, 03:45 PM ISTदिवाळीपूर्वी मोदी सरकारची सराफा व्यापाऱ्यांना खुशखबर
दिवाळीपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं देशभरातील सराफा व्यापाऱ्यांना खुशखबर दिलीय. केंद्रानं सराफा व्यापाऱ्यांना 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट'मधून बाहेर केलंय.
Oct 6, 2017, 07:31 PM ISTघरात लग्न पण बँकाना पैसे देण्याचे आदेश नसल्याने अडचणी
ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांनी योग्य तो पुरावा दाखवून एका खात्यातून २ लाख ५० हजार रुपये काढू शकता, अशी घोषणा काल सरकारकडून करण्यात आली. मात्र याचे आदेशच सर्व बॅंकांना पोहचले नाहीत, याचा फटका अनेका बसत आहे. त्यातच बॅंकेत येणाऱ्या नवीन नोटाचा पुरवठा कमी प्रमाणात येतो आणि मागणी जास्त आहे त्यामुळे ग्राहकांचा ही रोष बँकांना सहन करावा लागत आहे.
Nov 18, 2016, 08:34 PM ISTकोकण म्हाडातील विजेत्यांसाठी सूचना
कोकण म्हाडात घर लागलेल्या विजेत्यांनी आपलं नवं घर पाहण्यासाठी गर्दी केली आहे, मात्र अनेक ठिकाणी घरांची काम अजून सुरू असल्याने, नमुना फ्लॅट पाहण्यासाठी एक वेळ ठरवण्यात आली आहे, यावेळेत तुम्ही घर पाहायला गेले तर तुम्हाला घऱ पाहायला मिळणार आहे.
Mar 1, 2016, 09:31 PM ISTबैलगाडा शर्यत पुन्हा बंद, सुप्रीम कोर्टाची निर्णयाला स्थगिती
बैलगाडीशर्यती संदर्भातील केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला चांगलाच दणका दिलाय.
Jan 12, 2016, 04:03 PM ISTनोकरीची संधी: LIC मध्ये ५०६६ जागांसाठी भर्ती
भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीमध्ये ५०६६ पदांसाठी भर्ती होणार आहे. जर आपल्याला ही नोकरी मिळवायची असेल तर ३० जून २०१५ पर्यंत अर्ज करू शकता.
Jun 2, 2015, 11:31 AM ISTझी इम्पॅक्ट: भूसंपादन कायद्याच्या अधिसूचनेवरून विधिमंडळात गदारोळ
राज्य सरकारनं काढलेल्या भूसंपादन कायद्याच्या अधिसूचनेसंदर्भात झी २४ तासच्या वृत्ताचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. शिवसेना आणि विरोधकांना अंधारात ठेवून राज्य सरकारनं भूसंपादन कायद्याची अधिसूचना विरोधकांनी मागे घेण्याची मागणी केली.
Apr 6, 2015, 03:14 PM ISTही अधिसूचना आहे कायदा नाही - विनोद तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 02:28 PM ISTसीआरपीएफमध्ये पहिल्यांदा २४५८८ पदांची भऱती
केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) मध्ये पहिल्यांदा मेगा भरती करण्यात येणार असून या अतंगर्त २४ हजार ५८८ जागा भरण्यात येणार आहे.
Jan 30, 2015, 07:45 PM ISTनिवडणुकीची अधिसूचना जारी, जागावाटपांचे गुऱ्हाळ!
महायुती आणि आघाडीचा जागावाटपांचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेच्या नव्या फॉर्म्युल्यावर भाजप विचार करतंय तर राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं फेटाळून लावलीय. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही गॅसवरच आहे. निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी झालीय. मात्र महायुती आणि आघाडीत जागावाटपाचा वाद सुरू असल्यामुळं उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब होत असून इच्छूक आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
Sep 20, 2014, 04:42 PM IST