नवी दिल्ली | राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
नवी दिल्ली | राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Dec 24, 2019, 07:35 PM ISTएनपीआर आणि एनआरसीचा परस्पराशी काहीही संबंध नाही- अमित शहा
एनआरपीची माहिती NRC साठी वापरणे शक्यच नाही.
Dec 24, 2019, 07:32 PM ISTचर्चेपूर्वी जाणून घ्या, NRC आणि NPR मध्ये नेमका फरक काय
देशात एनसीआरवरून वाद सुरु असताना आता एनपीआर म्हणजेच राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर राबवण्यात येणार आहे
Dec 24, 2019, 06:52 PM ISTसांगली| राष्ट्रवादाला विरोध करणाऱ्या हिंदूंच्या रक्तात षंढत्व- संभाजी भिडे
सांगली| राष्ट्रवादाला विरोध करणाऱ्या हिंदूंच्या रक्तात षंढत्व- संभाजी भिडे
Dec 24, 2019, 06:10 PM ISTराष्ट्रवादाला मारक भूमिका घेणाऱ्या हिंदूंच्या रक्तात षंढत्व- संभाजी भिडे
स्वातंत्र्याच्या नावाखाली नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणे योग्य नाही.
Dec 24, 2019, 04:58 PM ISTतुम्ही आम्हा सर्वांना ठार मारणार का; प्रकाश राज यांचा मोदी-शहांना सवाल
तुम्ही याच जनतेविरोधात असा निरंकुश वापर करणार आहात का?
Dec 24, 2019, 11:53 AM ISTCAA विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या जर्मन विद्यार्थ्याला देश सोडण्याचे आदेश
तीन इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून माझी चौकशी करण्यात आली.
Dec 24, 2019, 11:24 AM ISTसीएए, एनआरसीविषयी उद्धव ठाकरे यांचं महत्त्वाचं वक्तव्य
सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवरून केंद्र आणि राज्यांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.
Dec 24, 2019, 10:24 AM ISTनवी दिल्ली | NRCवर भाजपाचं नेमकं काय ठरलंय?
नवी दिल्ली | NRCवर भाजपाचं नेमकं काय ठरलंय?
Dec 23, 2019, 10:30 PM ISTआजवर आपल्या शत्रूंना जमलं नाही ते आता मोदी करतील- राहुल गांधी
हा भारतमातेचा आवाज आहे आणि तुम्ही त्याच्याविरोधात उभे ठाकले आहात.
Dec 23, 2019, 09:38 PM ISTपंतप्रधान मोदींचे ते विधान धक्कादायक - शरद पवार
मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे.
Dec 23, 2019, 05:42 PM ISTमुंबई । शरद पवारांचा मोदींवर पत्रकार परिषदेत हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. मोदींच्या नेतृत्वात हा पराभव असल्याची टीका त्यांनी केली आहे. अर्थकारण नीट हातळता आले नसल्यामुळे हा पराभव झाला असून, पूर्ण देशात या पुनरावृत्ती होणार असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारने अर्थकारण योग्य पद्धतीने हाताळले नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात आली आहे. मंदीचे चित्र दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याराज्यातील गुंतवणुकीचे वातावरण कमी होत आहे. या सगळ्याचा दुषपरिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे पवार म्हणालेत.
Dec 23, 2019, 05:40 PM ISTनवी दिल्ली । नागरिकत्व कायदा : देशाची संपत्ती जाळू नका, गरिबांना त्रास देऊ नका - मोदी
नागरिकत्व कायदा : देशाची संपत्ती जाळू नका, गरिबांना त्रास देऊ नका - मोदी
Dec 22, 2019, 05:25 PM ISTनवी दिल्ली । CAA : नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.
Dec 22, 2019, 05:20 PM IST