...हे आहे भारतातलं सर्वात मोठ्ठं 'टॅक्स डिफॉल्टर' राज्य!
आपल्या देशातला सर्वात मोठ्ठं 'टॅक्स डिफॉल्टर' राज्य कुठलं असेल बरं? महाराष्ट्र असं तुमचं उत्तर तुमच्या मनात आलं असेल पण हे साफ चुकीचं आहे... कारण, भारतातला सर्वात मोठ्ठं टॅक्स डिफॉल्टर राज्य आहे आपल्या पंतप्रधान मोदींचं गुजरात राज्य...
Mar 31, 2016, 04:16 PM ISTवाहनांच्या 'स्पेशल' नंबरसाठी सांगलीकरांनी मोजले दोन कोटी रुपये!
वाहनांच्या 'स्पेशल' नंबरसाठी सांगलीकरांनी मोजले दोन कोटी रुपये!
Dec 11, 2015, 10:47 PM ISTएटीएमचा पासवर्ड का असतो फक्त 4 डिजीटचा
जगभरात आज पैसे काढण्यासाठी एटीएम मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आपण फक्त आपलं एटीएम कार्ड स्वाईप करून कधीही पैसे काढतो. पण तुम्हांला हा प्रश्न पडला असेल की तुमच्या एटीएमचा फक्त 4 डिजीट नंबर तुमचं अकाऊंट कसा सुरक्षित ठेऊ शकतो.
Dec 1, 2015, 07:00 PM IST'व्होडाफोन' ग्राहकांनो, असा मिळवा आपला आवडीचा क्रमांक!
व्होडाफोननं आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिलीय. त्यामुळे, आता तुम्हाला हवा असलेला नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलसाठी मिळवू शकता.
Nov 20, 2015, 09:29 PM ISTविराट नाही, अजिंक्यच तिसऱ्या स्थानावर खेळणार; धोनीचा फैसला!
भारतीय वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि उप-कॅप्टन विराट कोहली यांच्यात काहीसा बेबनाव सुरू असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्यात. या चर्चांना आता आणखी हवा मिळणार आहे. कारण आहे धोनीनं घेतलेला एक नवा निर्णय...
Oct 16, 2015, 06:55 PM ISTजनता, कामायनी रेल्वे अपघात : रेल्वे हेल्पलाईन क्रमांक
मध्यप्रदेशच्या हरदाजवळ एकाच ठिकाणी दोन एक्सप्रेसचा अपघात घडलाय. या गंभीर अपघातानंतर आत्तापर्यंत २५ जणांचे मृतदेह हाती लागलेत. परंतु, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Aug 5, 2015, 09:31 AM ISTअश्लील वेबसाईट पाहण्यात देशात महाराष्ट्राचा नंबर कितवा?
पॉर्न वेबसाईटवर पाहण्यावर भारत सरकारने बंदी आणली आहे, यावरून पॉर्न वेबसाईट पाहण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
Aug 3, 2015, 06:21 PM ISTशुक्रवारपासून नॅशनल मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवा
देशातील प्रमुख दुरध्वनी कंपन्या शुक्रवारपासून नॅशनल नंबर पोर्टेबिलिटी सेवा सुरू करणार आहेत. म्हणजे जर तुम्ही बंगळुरूमध्ये नोकरी सोडून, आणि मुंबईत नोकरीला आले, तर मुंबई सर्कलमध्ये तुम्हाला तुमचा बंगळुरूचा नंबर कायम करता येईल, त्यासाठी तुम्हाला नंबर बदलण्याची गरज नाही.
Jul 2, 2015, 11:03 PM ISTरक्त मिळवण्यासाठी १०४ या हेल्पलाईनवर फोन करताय...
रक्त मिळवण्यासाठी १०४ या हेल्पलाईनवर फोन करताय...
Jun 18, 2015, 10:50 PM ISTरक्त मिळवण्यासाठी १०४ या हेल्पलाईनवर फोन करताय...
राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत सामन्यांना स्वस्तात रक्त पुरवठा करण्यासाठी योजना सुरु केली. पण या योजनेचा पुरता बोजवारा उडालाय. पुणे जिल्ह्यात तर ही योजना सुरु आहे की नाही अशी शंका उपस्थित होतेय.
Jun 16, 2015, 08:58 PM ISTपुण्यात वर्षभरात १२३ जण बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:50 PM ISTअनधिकृत बॅनर हटवण्यासाठी टोल फ्री नंबरवर कॉल करा
मुंबईत अनधिकृत बॅनर जे शहराचे सौंदर्य खराब करतायत, पण कुणाकडे कशी तक्रार करायची हे माहित नसेल तर आता फक्त एक टोल फ्री नंबर लक्षात ठेवा, आणि या नंबरवर अनधिकृत होर्डिंग्जची तक्रार करा.
Jan 14, 2015, 01:31 PM ISTधक्कादायक : मुंबईत 'टीबी' फैलावतोय हात-पाय
मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने आता चिंताजनक आणि तितकीच धक्कादायक ही बातमी आहे. मुंबईतल्या गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात वर्षभरात सुमारे ५३२ एमडीआर टीबी रुग्ण आढळल्याची माहिती मिळतेय.
Dec 26, 2014, 12:18 PM ISTसलमानच्या चित्रपटात नरगिसचा आयटम नंबर !
बॉलिवूडची रॉकस्टार गर्ल नरगिस फाखरी `किक` चित्रपटात आपला आयटम नंबरचा तडका दाखवणार आहे. साझिद नाडियाडवाला दिग्दर्शित `किक` चित्रपटात सलमान खानची प्रमुख भूमिका आहे.
Jun 23, 2014, 12:51 PM ISTआमची मुंबई नंबर वन
भारतात मुंबई हे आता राहण्यासाठी सगळ्यात चांगले शहर मानले आहे.
Apr 29, 2014, 08:36 PM IST