odisha

VIDEO : कॉलेजमधून परतणाऱ्या मुलीची रोडरोमियोंकडून छेडछाड

ओडिसाच्या बारगड जिल्ह्यातील एका कॉलेज विद्यार्थिनीसोबत छेडछाड झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण 

Dec 5, 2017, 04:11 PM IST

'ब्रम्होस'ची चाचणी यशस्वी, हवेतूनही क्षेपणास्राचा मारा शक्य!

जगातील सर्वात वेगवान क्रुझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जाणारं 'ब्रम्होस'ची 'सुखोई 30 एम.के.आय' या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आली.

Nov 23, 2017, 09:02 AM IST

चांदीपूर, ओडिशा | सुखोई - ३० MKIमधून झेपावलं ब्रम्होस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 10:04 PM IST

पश्चिम बंगाल | रसगुल्ल्याच्या लढाईत पश्चिम बंगालचा विजय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 08:15 PM IST

कोलकाताने जिंकली रसगुल्ल्याची लढाई

रसगुल्ला हा अनेकांचा विक पॉईंट. नुसतं नाव जरी उच्चारलं तरी, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अशा या रसगुल्ल्यावरून पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यांत वाद सुरू होता. जो पश्चिम बंगालने जिंकला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लागलीच ही आनंदाची बातमी राज्याच्या नागरिकांनाही देऊन टाकली.

Nov 14, 2017, 03:45 PM IST

भयानक आवाज ऐकून उठलं कुटुंब, समोर होती १२ फुटांची मगर

उडीसाच्या मलकानगरी जिल्ह्यातल्या मंता गावातल्या एका घराच्या अंगणात १२ फूट लांब मगर घुसली होती.

Nov 2, 2017, 11:19 PM IST

सचिनचं रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला पृथ्वी शॉ

सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला मुंबईचा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ यानं पाचव्या प्रथम श्रेणी मॅचमध्ये चौथं शतक लगावलं आहे. 

Nov 1, 2017, 10:48 PM IST

ओडिशात मोठा रेल्वे अपघात, १६ डब्बे रुळावरुन घसरले

देशभरात रेल्वे अपघात थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे झालेल्या रेल्वे अपघातात मालगाडीचे १६ डब्बे रुळावरुन घसरले. नपगुंडी स्टेशनजवळ अलाहाबाद दरम्यान पहाटे ४ वाजता हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की मालगाडीचे डब्बे एकमेकांवर चढले. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

Sep 27, 2017, 10:19 AM IST

दारूसाठी २५ हजार रूपयांना विकला ११ महिन्यांचा पोरगा; दारूड्या बापाचे कृत्य

केवळ दारूच्या व्यसनापाई नराधम बापाने चक्क पोटच्या पोरालाच विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ ११ महिन्यांचे हे बाळ २५ हजार रूपयांना विकण्यात आले. ओडीसातील भद्रक जिल्ह्यात ही घटना घडली. 

Sep 14, 2017, 07:05 PM IST

हा आहे कलियुगातील "श्रावणबाळ" (व्हिडिओ)

आता २१ व्या शतकात जिथे अगदी फास्टफूड आणि इंटरनेटचा जमाना आहे तिथे आपल्याला या कलियुगातील श्रावणबाळ पाहायला मिळत आहे. ओडिसातील मयुरभंद जिल्ह्यातील मोरोदा गावात एक तरूण आपल्या आई-वडिलांना न्यायासाठी चक्क कावडीत घेऊन पायपीट करत आहे. 

Sep 1, 2017, 01:13 PM IST

ओडिशात हवामान खात्याकडून प्रचंड पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये.

Jul 20, 2017, 01:28 PM IST

'अग्नी -5' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

'अग्नी -5' या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चौथी आणि अंतिम चाचणी DRDO यशस्वी झाली. 'अग्नी 5' या क्षेपणास्त्राचं वजन 50 टन असून 5000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची मारक क्षमता क्षेपणास्त्रात आहे. ओडिशाच्या व्हीलर बेटांवरून 'अग्नी 5' ची चाचणी पूर्ण क्षमतेने घेण्यात आली. 

Dec 26, 2016, 12:58 PM IST

222 माओवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

ओडिशातील मलकांगिरी जिल्ह्यातील 222 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात 72 महिलांचाही समावेश आहे. 

Nov 23, 2016, 11:13 AM IST

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांवर रॅलीदरम्यान फेकलं अंड

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर अंडं फेंकण्याची घटना

Oct 26, 2016, 03:03 PM IST

पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्याचा 10 किमी प्रवास

रुग्णालयानं पैसे नसल्यानं अॅम्ब्यूलन्स द्यायला नकार दिल्यामुळे ओडिसातील एका आदिवासी व्यक्तीला त्याच्या पत्नीचा मृतदेह 10 किमी चालत घेऊन जावा लागला. 

Aug 25, 2016, 05:09 PM IST