odisha

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांवर रॅलीदरम्यान फेकलं अंड

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर अंडं फेंकण्याची घटना

Oct 26, 2016, 03:03 PM IST

पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्याचा 10 किमी प्रवास

रुग्णालयानं पैसे नसल्यानं अॅम्ब्यूलन्स द्यायला नकार दिल्यामुळे ओडिसातील एका आदिवासी व्यक्तीला त्याच्या पत्नीचा मृतदेह 10 किमी चालत घेऊन जावा लागला. 

Aug 25, 2016, 05:09 PM IST

सावधान! पुरीचं जगन्नाथ मंदिर कधीही कोसळू शकतं

कोट्यवधी भारतीयांच्या आस्थेचं आणि चार धाम पैकी असलेलं पुरीचं जगन्नाथ मंदिर कधीही कोसळू शकतं.

May 18, 2016, 02:26 PM IST

तिसरी नापास, पण आज मात्र पद्मश्री पुरस्काराचे मानकरी

मुंबई : तिसरीत असताना शाळा सोडली, गरिबीमुळे शिक्षण सोडावं लागलं... 

Mar 30, 2016, 03:41 PM IST

'पृथ्वी -२' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

अण्वस्त्रधारी 'पृथ्वी 2' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

Feb 16, 2016, 05:09 PM IST

व्यापम घोटाळा : केंद्रीय निरीक्षकांचा संशयास्पद मृत्यू, ओडिशातील रेल्वे ट्रॅकवर मृतदेह

भाजपचे सरकार असलेल्या मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा उघड झाला. मात्र, या घोटाळ्यातील संशय अधिक गडद होत आहे. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) गैरव्यवहार प्रकरणात आता आणखी एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलेय.

Oct 17, 2015, 12:05 PM IST

वाळूमध्ये आयलानचं शिल्प साकारून भारतानं दिली अनोखी श्रद्धांजली

वाळूमध्ये आयलानचं शिल्प साकारून भारतानं दिली अनोखी श्रद्धांजली

Sep 5, 2015, 11:02 AM IST

देशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू

देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

May 28, 2015, 10:25 AM IST

देशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू

देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला. 

May 27, 2015, 11:09 AM IST

देशभरात उष्णतेचा कहर, उष्माघातानं ५०० हून अधिक जणांचा बळी

देशात उष्णतेच्या लाटेनं आतापर्यंत एकूण ४३२ जणांचा बळी घेतलाय. एकट्या आंध्र प्रदेशात आतापर्यंत १६२ जणांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. तर तेलंगणात १८६ जणांनी उष्माघातामुळे जीव गमावला आहे. 

May 25, 2015, 10:00 AM IST

आजारी पत्नीच्या औषधासाठी मुलाला ७०० रुपयांत विकलं!

आपल्या आजारी पत्नीसाठी औषधासाठी पैसे नाहीत म्हणून आपल्या दोन महिन्यांच्या मुलाला अवघ्या ७०० रुपयांत विकण्याची वेळ एका पित्यावर आलीय. 

Apr 12, 2015, 07:00 PM IST

सहावीत शिकणाऱ्या मुलीनं दिला बाळाला जन्म, २ अटक

ओडिशातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहामध्ये सहावीत शिकणाऱ्या एका मुलीनं बाळाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. सहावीत शिकणारी अवघ्या १२-१३ वर्षाची मुलगी कुमारी माता बनल्यानं वस्तीगृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Feb 9, 2015, 09:02 PM IST

अग्नी-५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

संपूर्ण स्वदेशी बनवटीच्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राची आज सकाळी यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशाच्या किनारपट्टीवरील व्हीलर्स आयलंड या क्षेपणास्त्राचे चाचणी घेण्यात आली. 

Jan 31, 2015, 12:18 PM IST

दहावीच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात प्रसूती

कंधमाल जिल्ह्यातील एका शाळेतील वसतिगृहात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. 

Jan 28, 2015, 08:22 PM IST